Dr.SHIVAJI POLE FC

Dr.SHIVAJI POLE FC

Share

Service to humanity is the service to the God!

Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 23/10/2025
Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 23/10/2025

बरडशेवाळा भुमिपुत्र गौरव सोहळा 2025
बरडशेवाळा येथील भुमिपुत्र डॉ शिवाजीराव पोले साहेब यांच्या संकल्पनेतून यावर्षी दिपावली निमित्त बरडशेवाळा येथील विविध पदांवर कार्यरत असलेल्या भुमिपुत्रासह, हदगांव तालुक्यातील भारतीय सैनिक गौरव सोहळा, बरडशेवाळा येथील आरोग्य शिबीरातील सहभागी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला गुरुवार 23.. ऑक्टोबर रोजी बरडशेवाळा येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तरी आपण उपस्थित राहून या सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहावे हि नम्र विनंती .
बरडशेवाळा येथील विविध पदांवर काम करत किंवा केलेले भुमिपुत्र
गंगाधर माणिकराव मस्के सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी
डॉ शिवाजीराव पोले रक्त वाहीनी तज्ज्ञ,
डॉ मंगेश गणेशराव मस्के, बालरोग तज्ज्ञ
डॉ.नागोराव सिताराम रणखांब मलेरिया
अक्षता गणेश ईजळकर BAMs
निरज राजीव चौधरी MBBS,
प्रज्वल पारोजी मस्के MBBS
स्नेहा बालाजी सोळंके MBBS
रेवती शिवाजीराव पोेले MBBS
पवन नागोराव रणखांब MBBS
प्रफुल्ल भगवानराव शेळके. bds
सोपान सोनबाराव मस्के BAMs
नमिता गणेश लोंखडे, BAMs
श्रुती वसंत चौधरी BAMs
ऋतुजा डिंगाबर सावंत BAMs
अभिषेक गणेशराव मस्के bhms
नंदिनी विश्वनाथ शिखरे bsc
दादाराव नारायणराव नाईक सेवानिवृत्त hm
बळवंतराव नारायणराव नाईक सेवानिवृत्त बँक भुविकास
चंद्रशेखर गिरी सेवा निवृत्त मंडळ अधिकारी
गणेशराव बाजीराव मस्के सेवा निवृत्त बँक व्यवस्थापक
प्राध्यापक बालासाहेब दादाराव नाईक
मुख्याध्यापक दिंगाबर प्रभाकर सावंत
प्राध्यापक ओमप्रकाश देवराव मस्के
श्रीनिवास दादाराव नाईक शिक्षक
विनायक गंगाधर चौधरी शिक्षक
अविनाश बालाजी चौधरी शिक्षक
प्राध्यापक गणेश काशीबा ईजळकर
शिक्षक सचीन प्रभाकर सावंत
शिवसांभ चेड्डु लिपिक सिईओ नांदेड
नंदकुमार चेंड्डु शिक्षक
रामराव जगदेराव यमकुरे सेवानिवृत्त सैनिक
गणेशराव वाघमोडे सेवानिवृत्त सैनिक
देवीदास वटाणे सेवानिवृत्त तहसील सेवक
मोहनराव तेलंगे सेवा निवृत्त जलसंपदा
भाऊराव उखळे सेवा निवृत्त जलसंपदा
साहेबराव मस्के सेवा निवृत्त एसटी महामंडळ
शिवसांभ पांडुरंग शिखरे सैनिक दल
एकनाथ शिवाजी दुर्गे भारतीय सैनिक
जैन शिवाजीराव पाईकराव महाराष्ट्र पोलिस
बालाजी अंकुशराव मस्के महाराष्ट्र पोलीस
गणेश नारायण लोखंडे mseb
बालाजी भागवत कुमार mseb
बाळु मारोतराव पोले mseb
सतिश विलास मुंढे. mseb
ज्ञानेश्वर पारोजी मस्के msf
आरती रामराव मस्के. Msf
रामराव माधवराव शिंदे जिल्हा परिषद बांधकाम विभाग
विश्वनाथ घनश्याम शिखरे एसटी चालक
दिपक दादाराव नाईक एसटी चालक
लक्ष्मणराव दत्तराव यमकुरे सेक्रेटरी
लक्ष्मणराव साहेबराव मस्के एसटी महामंडळ
बालाजी गंगाधर चौधरी पोस्टमन
दिलिप गंगाधर चौधरी बँक एनडीसी
राजु गंगाधर चौधरी mseb
कु.योगेश्वरी राजु चौधरी जलसंपदा विभाग
निवृत्ती सोनबाराव मस्के आरोग्य विभाग
विकास शंकरराव खंदारे एसटी महामंडळ
सोपान सुभाषराव मस्के इंजिनिअर
माधव रुस्तुमराव कुमकर इंजिनिअर
नितीन बापुराव पाटील इंजिनिअर
आकाश रामराव सावंत इंजिनिअर
अपुर्वा नामदेवराव सांवत इंजिनिअर btek
संदिप बापुराव पाटील कृषी विभाग
प्रशांत बाबुराव कदम पाटील शिक्षक
गुलाबराव कदम पाटील बँक मॅनेजर ndc
बाबुराव सुर्यवंशी जलसंपदा
मारोतराव वढणे वसाहत विभाग
शुभम रामराव शिंदे इंजीनियर
ज्ञानेश्वर शिवानंद चौधरी इंजिनिअर
विनायक मारोती कुमकर इंजिनिअर
श्रेयस श्रीनिवास मस्के इंजिनिअर
राहुल अशोक माने इंजीनियर
राजकुमार चंपती जमधाडे लायब्ररी असिस्टंट
तनवी राजकुमार जमधाडे एल.एल.बी.
जानवी राजकुमार जमधाडे इंजिनिअर
गजानन विश्वासराव मस्के आरोग्य मित्र
दिनेश धुरपतराव दहिभाते आरोग्य मित्र
संदिप मारोतराव रणखांब...
निरंजन संताजी वटाणे वकाग्री बँक
स्वप्निल भोजने ज्युनिअर बँक असिस्टंट
छायाबाई धुळधुळे अंगणवाडी सेविका
नितीन बापुराव पाटील इंजिनिअर
वेदिका गणेशराव जमदाडे मदतनीस
अनिल जमदाडे ग्रामपंचायत सेवक
गंगाधर जमदाडे ग्रामपंचायत सेवक

Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 20/04/2025

🙏🏻

Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 24/03/2025

पुण्यश्लोक प्रतिष्ठान महाराष्ट्र चा पहिला कार्यक्रम 🙏🏻

Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 05/01/2025

Lotus Hospital, Nanded Visit today. Baradshewala, Palsa & Karmodi मित्र परिवार सदिच्या भेट🙏🏻

Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 02/01/2025

विधानपरिषद अध्यक्ष श्री. राम शिंदे साहेब.

Photos from Dr.SHIVAJI POLE FC's post 31/10/2024

Wishing you all Happiest Diwali 🪔 🪔🪔💐

11/08/2024
Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


SFA School, Jalna Road
Aurangabad
431001