WAM Business Group
Introduced by- WAM AURANGABAD GROUP
mi Preethi Nalamwar yavatmal WAM helth incurence ahe maja kade
Haldi jwellery godhbjarahi jwellery halwa dagine tilachi bhande Gouri cha dabbagadi ushi .... Order sagle milto
Shilpa Tagadpallewar
I m running my own business in Mumbai……
Company name :FORM ART DESIGNS….We undertake all interior work almost all sectors pan base India
Company Name : NIMBUS Infra……Here we are into facility management for IT sectors, Bank, Schools, Malls and many other sector as well…..Currently Active in Maharashtra…..Goa and Gujarat region.
Working for Govt sector as well - Empanel in TMC as in Beautification of city
Thane ( Maharashtra )
नमस्कार मैत्रीणींनो
मी सौ . लीना दिपकराव बीज्जमवार .
मु . -साखरा
ता -दिग्रस
जि. - यवतमाळ
मी अंब्याची पोळी, वडया तसेच अधीक महिन्यात धोंड्यासाठी 33 करंज्या ( अंब्याच्या ) बनऊन देते . ह्या सगळ्या वस्तूंची ऑर्डर घेते आणि त्यानुसार बनऊन देते आणि कुरीअर ने पाठवते
मी डॉ.सौ स्वाती राहुल चक्करवार.
उमरखेड.
मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करते.
ऑनलाईन केसेस मध्ये पण aushadh देते. व
गर्भसंस्कार व पालकत्व चे ऑनलाईन क्लासेस घेते.
मी पूर्वा नितीन दोंतुलवार
अहेरी, जिल्हा गडचिरोली
मला संचालन, नाटक करायला आवडते.. चंद्रपूर येथील मेळाव्यात पाच वर्षांपासून आम्ही डान्स आणि नाटक करत आहोत..
(विषय पण आम्ही महत्वाचे च सादर करत असतो...
जसे - 1) खेड्यातला मुलगा हवा मला.
2) मेळाव्याला जाऊ या
3) जॉईन फॅमिली.. असे
शिवाय मी एनजीओ चालवते..कुणाला कधी काही वाटप करायचे असेल तर आमच्या जिल्ह्यातील गरजू जनतेची नक्की च आठवण करावी🙏🏼🙏🏼
Mi Preethi pradip Nalamwar Nalamwar
lic advisor &Star helth incurence yavatmal
Halva dagine Gouri cha gadi ushi tila che bhande tilachi doll karun milte
Sinchannagar bhag 2, yavatmal
Hello everyone
I pooja Bukkawar running online group from past 6 years..
I deal in unique decor items , giveaways for all occasion , antique German silver articles etc all in very reasonable rates .
नमस्कार मैत्रिनींनो मी मेघाली दिलीप सातभाई,मी आँनलाईन डे्स,व ज्वेलरी चा बिझनेस करते मु,पो.,ता, सोनपेठ जि.परभणी
नमस्कार
मैत्रिणींनो
मी नम्रता सुनिल गुंडावार आहे. आमच्या निधीचा गृप आहे. आम्ही मिळून लग्नाच्या संबंधी लागणारे सर्व सामान तसेच हल्दी, मेहंदी मुहूर्त याच्या ऑर्डर घेतो.
तसेच मेकअप. अकरींग. हलव्याचे दागिने. गृहप्रवेश तयारी. बारशाचे, डेकोरेशन अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ऑर्डर घेतो. आम्ही राहणार भद्रावतीच्या आहोत
आमचा पत्ता
सौ. नम्रता सुनिल गुंडावार , सु). सारीका किशोर गुंडावार, सौ. वैशाली राजेश उपलंचीवार
सूर्यमंदीर वार्ड, भाजी मार्केट गांधी चौक, विजासन रोड भद्रावती जि. चंद्रपूर रा. महाराष्ट्र
Priyanka ashish nillawar
Umarkhed tq umarkhed
Dist yavatmal
My business halawa jwellery making , making baby shower jwellery , making dry fruits jwellery & all verity order accepted
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Aurangabad
431005
