MPSC Aspirants

MPSC Aspirants

Share

We are going to provide you best online study material for MPSC and other related exams. Visit This Blog : http://mpsc-aspirants.blogspot.in

Photos 11/10/2017

माझा अंदाज अन आजचा कट ऑफ चेक करून पहा।।।
अंदाज बरोबर😊

Photos 30/09/2017

राज्यसेवा मुख्य परीक्षेचे फेक स्कॉर पसरवणे सुरु आहे। मला हा अनुभव तेव्हा आला जेव्हा माझे नाव यादीत दिसले। माझा स्कॉर खूप खूप कमी आहे दिलेल्या स्कॉर पेक्षा, तेव्हा आलेल्या मेसेज वर जपून विश्वास ठेवा।
-समीर दाणेकर

26/03/2017

सी-सॅट चा पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी ऐ नवेळेवर ठरवणे खरतर घातक आहे,आपण आतापर्यंत केलेल्या एकूण सरावावर ती आधारित असावी.पॅसेज सोडवतांना अगोदर प्रश्न वाचण्यापेक्षा अगोदर पॅसेज वाचून प्रश्न सोडवले केव्हाही उत्तम आणि हे आपा पल्या स्तरावर सराव करत असताना अगोदरच निश्चित असावे कि आपल्याला कोणती पद्धत जास्त लागू होते कारण इतरांना लागू होणारी बाब आपणास लागू होईल असे मानणे आत्मघातकी ठरेल ..मला वाटत कॉम्प्रेहेंशन चे 50 प्रश्न + डेसिजन मेकिंग चे 5 प्रश्न एवढे तरी कमीत कमी सोडवता यायलाच हवे .आता इंग्रजी पॅसेज चे 5 प्रश्न सोडवण्याऐवजी उर्वरित 25 प्रश्न(बुद्धिमत्ता इ.) पैकी काही सोडवणे हाही एक पर्याय आहे. जर आपणाकडे आणखी वेळ राहत असेल तर या 25 प्रश्नापैकी जे जे आपल्याला येऊ शकतात ते सोडवण्यावर भर द्यावा आणि आपल्याला नेमके कोणते प्रश्न सोडवता येतील हे आपण अगोदर केलेला सराव ठरवितो.त्यामुळे सी-सॅट चा पेपर हा आपण त्याचा परिक्षेअगोदर किती सराव केला याला महत्व देतो, परीक्षेची स्ट्रॅटेजी सुद्धा या सरावादरम्यान निश्चित होते आणि योग्यपणे अंमलबजावणी करणारा चांगला स्कोर करतो.

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Aurangabad
431001