04/06/2026
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणूक 2026 साठी प्रभाकर आबा काळे, अर्जुन पाटील गाढे व रामहरी बापू जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला,यावेळी माझ्यासोबत डॉ.मनोज राठोड,नंदकिशोर सहारे,विशाल जाधव उपस्थित होते.
04/06/2026
सिल्लोड येथील शेख रशीद यांच्या मुलाचा विवाहनिमित्त फुलंब्री येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
03/06/2026
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणूक 2026 चा उमेदवारी अर्ज दाखल केला,यावेळी माझ्यासोबत अर्जुन पा.गाढे,सिल्लोड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत ,डॉ.मनोज राठोड,नगरसेवक आसिफ बागवान उपस्थित होते.
01/06/2026
लोकनेते स्व.गणेशमामा दौड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
28/05/2026
सभी देशवासीयो को #बकरी_ईद_मुबारक..!
27/05/2026
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
26/05/2026
■ गोल्डन. लॉन्स , सिल्लोड येथे मरहूम मो इरशाद (बापू) यांचा मूलगा आमचे स्नेही मित्र हाजी मोहम्मद सईद (लाला) रा.सिल्लोड यांच्या निकाह निमित्त आयोजित ' वलीमा ( स्वागत समारंभ ) कार्यक्रमास उपस्थित राहून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.