#माजलगाव विधानसभा
मराठवाडा युवक संघर्ष समिति
This is official page of marathwada yuvak sangharsh samithi
06/06/2019
दि.२८-०५-२०१९ इयत्ता १२वी चा निकाल उद्या जाहीर होणार आहे जे यशस्वी होतील त्यांचे अभिनंदन पण ज्या विद्यार्थ्यांच्या पदरात अपयश यईल त्यांनी खचून जायचं काम नाही आणि स्वतःच्या जीवाला त्रास करून आत्महत्येचा निर्णय घेऊ नये. कारण "A single piece of a paper can't decide your future" ही म्हण खरी आहे आणि यश अपयश हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अपयशी झालात तर जिद्दीने अभ्यास करा मेहनत घ्या जीव देऊ नका.
धन्यवाद
03/04/2019
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मूतीदिन निमित्त त्यांच्या पावन स्मूतीस विनम्र अभिवादन....
17/03/2019
भारताचे माजी संरक्षण मंत्री , गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री.मनोहर पर्रीकर यांचे दुःखत निधन.
*भावपूर्ण श्रद्धांजली*
16/01/2019
स्वराज्याचे धाकले धनी #शिवपुत्र_छत्रपती_संभाजी_महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या शिवशुभेच्छा.....
माझा राजा सिंहासनाधिश्वर जाहला!!!!!
१६ जानेवारी १६८१
#धाकलंधनी
#गौरवसोहळा
#शंभुराज्याभिषेक
#महारौद्र_शंभुराजे 🙏🙏🙏
#मुजरा_राजे_मुजरा🚩🚩🚩
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Head Office:-Aurangabad
Aurangabad
431001
