21/11/2025
'राजमाता जिजाऊ' पुस्तकाचा त्रिभाषिक पुस्तक प्रकाशन सोहळा
प्रकाशक: साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
लेखक: डॉ. संजय गायकवाड
दि. २१/११/२०२५, शुक्रवार
स्थळ: मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर
निमित्त उपस्थित राहून डॉ.संजय गायकवाड सरांना शिवमय शुभेच्छा
सोबत M.K.Deahmukh sir,kale sir आणि इतर
21/10/2025
*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏*
💥💥✨✨🌟🌟💥
*🕯️ आपणास दिपावली*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या आपल्याला व आपल्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा..!!!🌹🌹
*🕯️!! शुभ दिपावली !!!
*Happy Dipawali..🙏🌹🕯️*
🏮💥💫💫🏮.
🎊🙏🎊
28/08/2025
हा फोटो सर्व काही सांगून जातो…
म्हणूनच म्हणतात संघर्षयोद्धा
01/08/2025
रसायनशास्त्र विभागातील आमचे शिक्षक प्रा.लक्ष्मण धनवे सर यांची विवेकानंद शिक्षण संस्था अंतर्गत रोहिलागड येथील जांबुवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रोहिलागड येथे पदोन्नतीने प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या🎉💐
13/07/2025
आज गुरव समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तथा दिपाली शिंदी हिने १००% घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल मिरवणुक सोहळा 💐💐💐
Congratulations all students and parents 🤝🤝
12/07/2025
विद्यालंकार क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे पाऊल पडते पुढे…
आज विद्यालंकार क्लासेसचा माझी विद्यार्थी सुदाम घुले यांच्या पिसादेवी येथील माऊली कंस्ट्रक्शन ऑफिस उदघाटन प्रसंगी उपस्थीत राहून शुभेच्छा दिल्या!
अशीच आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
12/07/2025
आमचे परम आदरणीय अतुलजी काका चव्हाण, मुख्य अभियंता सामाजिक बांधकाम विभाग, पुणे. यांच्याशी आज किनगावच्या विद्यालंकार जूनियर कॉलेज संदर्भात सखोल चर्चा झाली आणि त्यांनी सदैव आपल्या पाठीशी असण्याची ग्वाही दिली!
सोबतच गुरुपौर्णिमा निमित्त काका आणि
आमदार अनुराधा ताई चव्हाण यांचा
आशीर्वाद घेतला!
🙏ताई व काका यांचे मन:पूर्वक आभार🙏
04/06/2025
सदैव माझ्या खांद्याला खांदा लाऊन सुख-दुःखात सोबत राहणारा माझ्या लक्ष्मणा सारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂
Happy Birthdya @ Dear Suhas 👆🏾