09/09/2018
१० सेप्टेम्बर २०१८
शिक्षण बचाव मोर्चा
सम्यक विद्यार्थी आंदोलन औरंगाबाद
,
,
,
,
#जिल्हा_परिषद
आणि सुरू आहे......
आणि लावतांना..
With Manish Ingle भाऊ..
Prakash Ingle भाऊ..
आणि मी.. Santosh Tribhuvan..
10/03/2018
#भारिप_बहुजन_महासंघाचे राष्ट्रीय नेते मार्गदर्शक #मा_प्रकाश_तथा_बाळासाहेब_आंबेडकर आणि महाराष्ट्रचे अध्यक्ष #अशोक_सोनोने ह्यांनी #आंबेडकरी_विचारवंत आणि #बाळासाहेबांचे विश्वासू व्यक्तिमत्व.. खंबीर नेतृत्व.. माननीय #महेश_भारतीय सर ह्यांची #सम्यक_विद्यार्थी_आंदोलन च्या महराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल.. #महेश_भारतीय सरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
_मनिष इंगळे
02/01/2018
उद्याच्या बंद साठी पाळावयाच्या गोष्टी
1 बंद हा शांततापूर्ण असावा
2 कोणत्याही जाती समुद्याच्या विरोधात घोषणा नसाव्या
3 कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या.
4 अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांच्या लक्षात आणून देणे
5 महिलांनी व लहान मुलांनी बाहेर पडू नये
6 शासकीय गोष्टी ची जपवणूक असली पाहिजे
7 तुमच्या बंद मध्ये काही समाज कटंक घुसू शकतात त्यावर नजर ठेवा
8 फेक केसेस टाकून तुमचं करिअर बरबाद करण्यास ते तत्पर आहेत त्यामुळे याची जाणीव असावी
9 सर्व गोष्टी साठी कार्यकर्त्यांनी सजग असणे गरजेचे आहे.
10 महाराष्ट्र बंद हा स्वयं स्फूर्तीने पाळूया, कोणीही एकटे राहून काही करू नये.
उद्या सर्वांनी जागृत रहा.
02/01/2018
सर्व संघटनांनी शांततेत सहकार्य करून बंद यशस्वी करावा .
03/12/2017
Dr. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY, Aurangabad - SENATE Election-2017.
Please caste your votes, and on ballet list of OPEN category.
( CATEGORY ) Election date 4th DECEMBER 2017.
SUPPORT US WITH 1st PREFERENCE. ( ).
Give a chance to serve and solve the STUDENTS academic problems.
#प्रिय_पदवीधर_मतदार_बंधु_आणि_भगिनींना..
मी #इंगळे_मनिष_मदनकुमार आणि #बनसोडे_उद्धव_गोवर्धन
आमचे वचन आपणांस आहे की, सतत विद्यार्थी प्रश्ण सोडवत असतांना जाणवले.. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे प्रशासन कसा दृष्टिकोन ठेवते.. आणि विद्यार्थी प्रश्ण बाजुला रहातात अणि राजकारण नावारूपाला येते.. अश्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे काही हुजोऱ्यांनी राजकारणाचा अड्डा बनवू पाहत आहे.. तरी, आपणांस आम्ही शब्द देतो की, विद्यापीठातील राजकारण नष्ट करून विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्याचे अणि विद्यार्थी प्रश्ण निस्वार्थ पणे सोडवण्याचे वचन आपणांस देतो.. तरी हुजोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि सातत्याने विद्यार्थी प्रश्ण सोडवण्यासाठी येत्या िसेंबर_२०१७ रोजी आपले #प्रथम_पसंतीचे_१_चे मत आम्हाला देऊन विद्यार्थी हितार्थ सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती!
निवडणूक दिनांक : ४_डिसेंबर_२०१७
वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत
#उमेदवार_यादी_क्रमांक____१०
#इंगळे_मनिष_मदनकुमार
#उमेदवार_यादी_क्रमांक____3
#बनसोडे_उद्धव_गोवर्धन
यांना ( ुल्या ) प्रवर्गातून.. #प्रथम_पसंती__१___देऊन_मोठ्या_संख्येने_विजयी_करा..!
09/10/2017
Join सम्यक विद्यार्थी आन्दोलन
Contact : +919028888665
01/09/2017
महागाई निर्देशांकानुसार शिष्यव्रुत्ती चे वाटप करा.
- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
औरंगाबाद - (दि. ३१ ऑगस्ट २०१७) मा. समाजकल्यान मंत्री राजकुमार बडोले आज शहरात आले असता त्यांची सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सुभेदारी विश्रामग्रुह येथे भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी चर्चा केली. यावेळी महागाई निर्देशांकानुसार शिष्यव्रुत्तीमध्ये वाढ करण्यात यावी, वसतीग्रुहात राहणा-या व भाड्याची खोली करुन राहणा-या विद्यार्थ्यांना समान शिष्यव्रुत्ती देण्यात यावी, परदेशी शिक्षणासाठी जाणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये वाढ करावी, आणि व्यवसाईक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यव्रुत्ती देण्यात यावी अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर #जिल्हाध्यक्ष - प्रकाश
इंगळे, #जिल्हाकार्याध्यक्ष - आशिष इंगळे, अमरदीप वानखडे, अमोल घुगे, राहुल खंदारे, अभिजीत वानखडे,अक्रम खान, सिद्धार्थ मोरे, अण्णासाहेब सोनवने, आकाश गायकवाड, राहुल कांबळे, रवि इंगळे ॲड्. निलेश बोदडे, जयपाल सुकाळे, उमेश वाघ,
मनिष इंगळे, पवन साळवे,
आदेश सरणागत, किरण जगताप, भिमराव वाघमारे, प्रमोद देहाडे, राहुल पंडित आदिंच्या सह्या आहेत.
Prakash Ingle Ashish M Ingle Aashish Ingle Banti Raje Wankhade Pavan Salve Bharip-Bahujan Mahasangha,AURANGABAD Bharip Bahujan Mahasangh Nandura Bharipa Bahujan Mahasangh Bharip Bahujan Mahasangh Bharip Bahujan Mahasangh Bharip Parbhani Bharip Bahujan Mahasangh Chandrapur Bharipa Bahujan Mahasangh Akola. Mumbaicentral Bharip Bharip Bahujan Mahasangh ward 116 Bhandup Bharip bahujan mahasangha vard no 25 virar भारिप बहुजन महासंघ डोंबीवली अक्षय भारिप युवा रायगड विनय कांबळे तालुकाअध्यक्ष भारिपदेगलुर भारिप बहुजन महासंघ युवक आघाडी बीड जिल्हा भारिप बहुजन महासंघ भारिप बहुजन महासंघ Balapur भारिप बहुजन महासंघ सातारा भारिप बहुजन महासंघ भारिप बहुजन महासंग भारिप बहुजन महासंघ जामनेर भारिप भारिप बहुजन महासंघ सातारा
31/08/2017
भारिप बहुजन महासंघ
प्रणित
सम्यक विद्यार्थी आंदोलन
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी काल कुलगुरुंना निवेदन देण्यात आले होते त्याची सर्व व्रुत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. 🙏
Prakash Ingle Ashish M Ingle Aashish Ingle Banti Raje Wankhade Bharip-Bahujan Mahasangha,AURANGABAD Bharip Bahujan Mahasangh Nandura Bharipa Bahujan Mahasangh Bharip Parbhani Bharip Bahujan Mahasangh Bharip Bahujan Mahasangh Bharip Bahujan Mahasangh Chandrapur Bharipa Bahujan Mahasangh Akola. Mumbaicentral Bharip Bharip bahujan mahasang dombivali city भारिप बहुजन महासंघ डोंबीवली भारिप बहुजन महासंघ युवक आघाडी बीड जिल्हा भारिप बहुजन महासंघ भारिप बहुजन महासंघ Balapur भारिप बहुजन महासंघ युवा भारिप,देगलूर. भारिप बहुजन महासंघ सातारा भारिप बहुजन महासंघ सातारा भारिप बहुजन महासंघ जामनेर भारिप