सुजात दादा आंबेडकर
एक संधी वंचित ला
निशाणी गॅस सिलेंडर
#वंचित_बहुजन_आघाडी
VBA MH20 Official
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VBA MH20 Official, Political Party, Aurangabad.
एक संधी वंचितला -जाहीर सभा
📍औरंगाबाद
औरंगजेबाचा प्रश्न असो किंवा हिजाबचा मुद्दा या दोन्ही प्रसंगी एक तरी नगरसेवक मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला का? मुस्लिम नगरसेवकांनी मोर्चे काढले का? उत्तर प्रदेशात मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले, तेव्हा त्याविरोधात एकही मुस्लिम नगरसेवक औरंगाबाद मध्ये रस्त्यावर उतरला का?
महानगरपालिका निवडणुकीत मौलवी, मुफ्ती आणि मुस्लिम संघटन जे मुस्लिमांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्याच बाजूने उभे राहिले पाहिजे ही भूमिका ते का घेत नाहीत.
:ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #वंचित_बहुजन_आघाडी
एक संधी वंचितला -जाहीर सभा
📍औरंगाबाद
मुफ्ती, मौलवींनी मित्र जोडायला शिकावे तेव्हाच आरएसएस आणि भाजपला तोंड देऊ शकाल.
:ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#वंचित_बहुजन_आघाडी
भाजपचे निश्चित आहे की, देशात फक्त एकच पक्ष राहिला पाहिजे आणि इतर सर्व राजकीय पक्ष संपले पाहिजेत. भाजपला चीनसारखी हुकूमशाही पद्धत देशात निर्माण करायची आहे. जिथे आवाजही उठवता येणार नाही.
रशियाचे तेल भारत विकत घेत आहे, म्हणून अमेरिकेने भारतावर 500% टॅक्स लावलेला आहे. पण, हे चांगले आहे की वाईट? यावर कोणीही बोलायला तयार नाही.
जर देशातला माल अमेरिकेला जाणार नसेल, तर भारताला परकीय चलन असलेले डॉलर मिळणार नाही. डॉलर मिळाले नाहीत, तर कच्चे तेल विकत घेता येणार नाही. त्यामुळे जो डॉलर आज 90 रुपयांपर्यंत आहे, तो 120 रुपयांपर्यंत पोहोचेल.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#वंचित_बहुजन_आघाडी
21/12/2025
महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि आरएसएस च्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला प्रचंड सहकार्य आणि मतदान दिले आहे.
आज मिळालेल्या यशात महिला, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वांनी पुढाकार आणि प्रचंड मेहनत घेऊन मिळवलेले यश बहुप्रतिक्षित होते.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अभिनंदन करतो.
वंचितों का परचम बुलंद रहे!
वंचित बहुजन आघाडी विजय असो!
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
एक संधी:
✅ स्थानिक विकासासाठी
✅ भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी
✅ कायदा आणि सुव्यवस्थेसाठी
✅ राज्यातील महिला सुरक्षेसाठी
✅ रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या सुविधांसाठी
एक संधी - वंचित बहुजन आघाडीला
#वंचित_बहुजन_आघाडी
13/12/2025
📍पिंपरी-चिंचवड | एक संधी वंचितला - निर्धार सभा
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात वीस हजार मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आले आहे.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
📍एक संधी वंचितला
निर्धार सभा - पिंपरी चिंचवड
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांना समता सैनिक दलाकडून मानवंदना!
💙✊
#वंचित_बहुजन_आघाडी
वंचित-शोषित समाजाच्या न्याय,
हक्क-अधिकारांची लढाई लढणारे
एकमेव नेते - बाळासाहेब आंबेडकर
ंधी_वंचितला
#वंचित_बहुजन_आघाडी
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Aurangabad
431127
