03/06/2026
Amol Raiwale
जय श्री राम..🙏🚩🚩🚩
भारतीय जनता पार्टी, जिल्हा कार्यकारणी सदस्य,
छत्रपती संभाजीनगर-पश्चिम
प्रदेश महामंत्री, श्री गुरु रविदास विश्व महापीठ(महा.)
03/06/2026
01/06/2026
भाजप जिल्हाध्यक्ष छ.संभाजीनगर तसेच फुलब्रींचे मा नगराध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंक छ.संभाजीनगरचे संचालक मा.सुहास भाऊ सिरसाट यांना स्थानिक स्वराज संस्था निवडणुक-2026 (महाराष्ट्र विधानपरिषद) जालना-छ.संभाजीनगर मतदारसंघातुन भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहिर !!🌹✌️
26/05/2026
कमल खिलेगा!🪷
22/04/2026
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🚩
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने ‘जिल्हा प्रभारी’ पदी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ही जबाबदारी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याची, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्याची आणि जनतेपर्यंत विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याची महत्त्वाची संधी आहे. आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास आहे.
आपल्या कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपला - अमोल रईवाले
भाजपा, छत्रपती संभाजी नगर.
#भाजपापरिवार Top छत्रपतीसंभाजीनगर
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
#भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
आपला: अमोल अशोक रईवाले🙏🏻🚩
्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोटी - कोटी प्रणाम..
आपला - अमोल रईवाले
14 April Bhim Jayanti 🙏💙 . . .
👑🙏🏻
2 जागांपासून तर कोट्यवधी मनांचा विश्वास जिंकण्यापर्यंत, हा केवळ राजकीय पक्षाचा प्रवास नाही, तर भारतमातेच्या रक्षणाचा, लाखो निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा आणि देशावरील अढळ श्रद्धेचा प्रवास आहे...
#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची
01/04/2026
🕉️🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🕉️
🌳 आज बुधवार 🌳
तिथी:- चैत्र शुक्ल पक्ष १४
🟨 पोर्णीमा 🟥
सकाळी ०७ .०६
दिनांक : ०१ / एप्रिल/ २०२६
श्री तुळजा भवानी मातेची महा अलंकार पुजा व नित्य दर्शन....
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Aurangabad
431001
