Shridhar Patil

Shridhar Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shridhar Patil, Political Party, Patil Arcade 4th Floor No. 401 To 408 Near Patel R Mart, Ganesh Chowk, Manjarli Badlapur (W), District Thane, Badlapur.

हे पेज मा. श्री. श्रीधर दत्तात्रय पाटील व सौ. स्वप्ना श्रीधर पाटील यांचे अधिकृत पेज आहे.
शिवसेना नगरसेवक, मांजर्ली प्रभाग क्रमांक : ०४
सेवा • समर्पण • विकास 🚩
जनसेवेस सदैव कटिबद्ध 🙏

12/06/2026
11/06/2026

🎭 संवेग फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित महाराष्ट्र टाइम्सच्या ‘कॅलिडो-स्कोप’ कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांशी संवाद साधण्याची एक विशेष संधी.

मनोरंजन विश्वातील मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत.

Badlapur MarathiArtists CulturalEvent

11/06/2026

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे।।

जगाला प्रेमाचा, मानवतेचा संदेश देणारे, थोर समाजसुधारक, लेखक साने गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#थोरसमाजसुधारक #सानेगुरुजीपुण्यतिथी #विनम्रअभिवादन

09/06/2026

आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचे विचार, संघर्ष आणि समाजजागृतीची प्रेरणा आजही लाखो युवकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

Want your business to be the top-listed Government Service in Badlapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Patil Arcade 4th Floor No. 401 To 408 Near Patel R Mart, Ganesh Chowk, Manjarli Badlapur (W), District Thane
Badlapur
421503