08/09/2024
*वीर सावरकर स्विमर्स क्लब, बारामती*
आयोजित
_*🏊♂️🏊♂भव्य जलतरण स्पर्धा २०२४ 🏊♂️🏊♂️*_
*📌स्पर्धेची तारीख - रविवार दि.१३ ऑक्टोबर २०२४*
📍पत्ताः वीर सावरकर जलतरण तलाव, अंबिकानगर बारामती.
📲 संपर्क - श्री. सुनील खाडे - 8308408048
*📌 अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख - ३०/०९/२०२४*
*🏆 स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकास मिळणाऱ्या गोष्टी - टी-शर्ट, बॅग, प्रमाणपत्र, मेडल, स्विमिंग कॅप, स्विमिंग कॉस्ट्यूम, एक वेळचा नाष्टा.*
*ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी* 🖇️ https://forms.gle/qJZtdnwWjhkicJQN7

26/04/2024
15/02/2023
12/02/2023