Divine Helping Hands

Call Directions

Divine Helping Hands Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Divine Helping Hands, Social service, Kakati, Belagavi, Belgaum.

25/08/2026
25/08/2026

पंजाब अमृतसर येथील व्यक्तीला बेळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वंटमुरी हायवेच्या बाजूला ट्रक ड्रायव्हरने मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत सोडून दिले होते आठ दिवसापासून हा व्यक्ती हताश भुकेलेल्या अवस्थेमध्ये गावांमध्येच फिरत होता त्याची भाषा पंजाबी होती काकती पोलिसां कडून याची माहिती डिवाइन हेल्पिंग हँड्स टीमचे समाजसेवक गजानन गव्हाणे यांना मिळतात वंटमुरी गावामध्ये जाऊन त्या माणसाची चौकशी करून त्याच्या खिशातील पाकिटामध्ये आधार कार्डच्या आधारे त्याच्या घरी संपर्क करण्यात आला व त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देऊन बेळगाव पासून दिल्लीपर्यंत रेल्वेची तिकीट काढून त्याचे जेवणाची व्यवस्था करून त्याला सुखरूप पाठवण्यात आले
या सेवेमध्ये काकती पोलीस, रेल्वे पोलीस व राजू राऊत, आशिष गव्हाणे, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली यांनी सहकार्य केले

18/05/2026

10/04/2026

14/12/2025

Shivpuji Math Rev. Rachayya Swami ji gave his devine blessings 🙏💐

Address

Kakati, Belagavi
Belgaum
591113

Telephone

+919740631555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divine Helping Hands posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category