Indian National Congress Bhandara

Call Directions Website

Indian National Congress Bhandara Bhandara Branch of Indian National Congress

19/10/2026

पदवीधर मतदारांनो जाणून घ्या मतदान कसं करायचं!

19/10/2026

मा. श्री. नानाभाऊ पटोले आमदार साकोली विधानसभा यांच्या आवाहनानुसार, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा!

मागील ६ वर्षांच्या कार्यकाळात अभिजित वंजारी यांनी सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आपला अधिकृत पाठिंबा दर्शवला आहे.

चला, एका अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्वाला साथ देऊया!

मतदान दिनांक: २३ ऑक्टोबर २०२६
अनुक्रमांक: १

Nana Patole
INC Maharashtra

लाखनी साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादी वगळणे म्हणजे शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने अन्याय! : आमदार नानाभाऊ पटोले   ...
15/10/2026

लाखनी साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादी वगळणे म्हणजे शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने अन्याय! : आमदार नानाभाऊ पटोले

#शेतकरी

15/10/2026

लाखनी साकोलीला दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने आमदार नानाभाऊ पटोले सरकारवर संतापले

15/10/2026

दुष्काळग्रस्त यादीतून लाखनी साकोली वगळल्याने आमदार नानाभाऊ पटोले सरकारवर संतापले

भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील महान व संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हे...
08/10/2026

भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील महान व संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे.

आपल्या सशक्त अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि अजरामर भूमिकांनी त्यांनी अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने कला आणि मनोरंजन विश्वाने एक अनमोल, प्रतिभावान आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे.

ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच असंख्य चाहत्यांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

उत्पन्नापेक्षा जास्त आणि तुम्ही म्हणता कृषीप्रधान देश आहे.  #शेती  #शेतकरी
21/09/2026

उत्पन्नापेक्षा जास्त आणि तुम्ही म्हणता कृषीप्रधान देश आहे.

#शेती #शेतकरी

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम्।प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये॥आज नागपूर येथील निवासस्थानी श्री श्रीग...
14/09/2026

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम्।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये॥

आज नागपूर येथील निवासस्थानी श्री
श्रीगणरायाची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने घरातील वातावरण भक्तीमय झाले. मंगलमूर्ती श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, बळीराजाच्या कष्टाला यशाचे आणि समृद्धीचे फळ मिळावे, तसेच सर्वांचे जीवन आनंदी व समृद्ध व्हावे, हीच प्रार्थना!

श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Address

Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share