25/09/2026
एका दिवसाची कमाई रामटेकच्या चिमुकल्या श्रेणीकासाठी
एक कप चहा आणि एका मुलीचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न. वरठी येथील उमेश भिवगडे यांनी आजचा चहा विक्रीचा संपूर्ण निधी एका गरजू कुटुंबाला देण्याचे ठरवले आहे. व्हिडिओ नक्की
की पहा आणि आपले विचार सांगा.
Dinesh Bhiogade