ERO 145 Meera Bhayandar

ERO 145 Meera Bhayandar

Share

My vote is my future - Power of one vote

09/04/2024
09/04/2024

my_bmc CVIGIL App डाऊनलोड करा.

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही



09/04/2024

मतदारांना आवाहन || मा. श्री. अशोक शिनगारे, जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे

09/04/2024

ठाणे जिल्ह्याच्या नागरिकांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी दि. २० मे, २०२४ रोजी मतदानासाठी आवाहन करताना पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड, भा.पो.से.

26/02/2024

मतदार गीताचे लोकार्पण

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपल्या CEO Maharashtra या युट्यूब चॅनेल ला भेट द्या.

25/02/2024

राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील स्नॅपशॉट्स

जगातील सर्वात मोठी लोकशाही !

#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा

20/02/2024

मतदानाचे रंजक किस्से

16/02/2024

मतदाता जंक्शन" या मतदार जागृती कार्यक्रमाच्या बाराव्या भागात, मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा नैतिक मतदान या विषयावरील संदेश आकाशवाणीच्या विविध भारती, 100.1 एफएम गोल्ड, 107.1 एफएम रेनबो या चॅनलवर दि. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:२५ वा. प्रसारित केला जाईल.

हा कार्यक्रम देशभरातील २३ भाषांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. कार्यक्रम ऐकण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=170

16/02/2024

कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपला उमेदवार निवडावा हा उमेदवार निवडत असताना आपल्या विकास कामासाठी सुयोग्य कोण आहे हे ठरवाव. श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)

Want your business to be the top-listed Government Service in Bhayandar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Bhayandar
401101