Mira Bhayander Congress Committee

Mira Bhayander Congress Committee

Share

Mira Bhayander Congress Committee

Photos from Mira Bhayander Congress Committee's post 22/04/2026

आज माजी आमदार मुजफ्फर हुसेन साहेब यांच्या १५० एकर पसरलेल्या अस्मिता ऑरगॅनिक फॉर्म, बोर्डा मनसर रामटेक येथे डॉ.सुनील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात ,विजू भाऊ शिंदे यांचे पुढाकारात भेट देण्याचा योग आला.अतिशय प्रायोगिक पद्धतीने त्यांनी काळी मिरी, तेजपान,दालचिनी, काजू,बारमाही आंब्याची बाग नैसर्गिक पद्धतीने फुलवली.त्याकरिता त्यांनी घेतलेले कष्ट अन् धडपड पाहून डोळ्याचे पारणे फिटले. अतिशय विनोदी शैलीत केलेले प्रयोग उदाहरणासह वर्णन करून सांगितले.ते तुम्ही ही नक्की ऐका,बघा.... विदर्भातील १ एकर शेती असलेला शेतकरी आपले उत्पन्न कसे वाढवू शकतो, याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. अन् त्यांनी ,त्यांच्या आई व पत्नीने केलेल्या आदर तिथ्याने सर्व आम्ही मंडळी भाराऊन गेलोत....तुषार वरणगावकरणे त्यांची घेतलेली मुलाखत तर लाजवाबच....

आज खूप छान असे उत्साही मित्र पण मिळाले, संजू भाऊ वाघ, गुप्ताजी,परेश भाई,मनोज देशमुख,अमर भेरडे, राजू लुंगे,प्रदीप भाऊ दंदे इत्यादी सर्वच मंडळीनी सक्रिय सहभाग नोंदविला. नक्कीच जीवनात काहीतरी नाविन्यपूर्ण शेती करायची असेल तर... मुजफ्फरभाई हुसेन यांचे विचार ऐकावेत.... आपणास त्यांच्या प्रयोगशील शेतीची माहिती मिळवण्याची लवकरात लवकर संधी मिळणार,अशी आशा करू या....
सूर्यकांत बाजड...

20/04/2026

काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्यांना अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने राज्यभर ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज मिरा-भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची ब्लॉकनिहाय बैठक AICC निरीक्षक श्री बेल्लैय्या नाईक जी, श्री अभिजित सपकाळ जी आणि श्री अशोक गर्ग जी यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली. यानंतर ब्लॉकनिहाय मुलाखती देखील पार पडल्या.

#संगठन_सृजन_अभियान

19/04/2026

वाह क्या सीन हैं 🤣🤣🤣

19/04/2026

भाजपा के पास काँग्रेस का नाम लेने के सीवा अब कुछ नहीं बचा 🤣🤣🤣

Photos from Mira Bhayander Congress Committee's post 15/04/2026

आज मिरा-भाईंदर येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या अभियानाचे AICC निरीक्षक श्री बेल्लैय्या नाईक जी, निरीक्षक श्री अभिजित सपकाळ जी आणि निरीक्षक श्री अशोक गर्ग जी यांनी या अभियानाचा उद्देश व लोकशाही पद्धतीने राबवली जाणारी संपूर्ण प्रक्रिया माध्यम प्रतिनिधींना सविस्तरपणे स्पष्ट केली. संगठन अधिक सक्षम, जबाबदार व जनतेशी जोडलेले करण्याच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.


14/04/2026

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मिरा-भाईंदर शहर काँग्रेस कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मिरा-भाईंदर काँग्रेस कमिटीचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.


Photos from Mira Bhayander Congress Committee's post 13/04/2026

प्रभाग नं. 22, ग़ज़ाला मस्जिद के पास मृत (कुत्ता/बिल्ली) पाए जाने की सूचना मिलते ही त्वरित कार्रवाई करते हुए स्थल की संपूर्ण सफ़ाई सुनिश्चित की गई।

Photos from Mira Bhayander Congress Committee's post 13/04/2026

प्रभाग नं 9 में शीतल नगर में सुबह से गटर ओवरफ्लो की समस्या से नागरिक परेशान थे। सतत प्रयासों एवं एमबीएमसी ने त्वरित कार्रवाई करते हुए इस समस्या का समाधान कर दिया।

Photos from Mira Bhayander Congress Committee's post 11/04/2026

वार्ड क्रमांक 19 में शांति पार्क, शीतल नगर और साईबाबा नगर में सफाई कार्य एवं मच्छर निरोधक छिड़काव सफलतापूर्वक किया गया।

Photos from Mira Bhayander Congress Committee's post 11/04/2026

आज वार्ड क्रमांक 9 में फूल वैली रोड स्थित पय्याडे होटल तक ड्रेनेज एवं सीवेज लाइन की सफाई का कार्य सफलतापूर्वक किया गया।

Photos from Mira Bhayander Congress Committee's post 11/04/2026

वार्ड क्रमांक 19 में शांति पार्क, शीतल नगर और साईबाबा नगर में सफाई कार्य एवं मच्छर निरोधक छिड़काव सफलतापूर्वक किया गया।

Want your business to be the top-listed Government Service in Bhayandar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mira Bhayandar City
Bhayandar
401107