Yuraj Maske Patil

Directions

Yuraj Maske Patil समाज सेवा मराठा आरक्षण लढा

06/09/2026
06/09/2026

जरांगे पाटील हे फक्त नाव नाही, तर आमच्या काळजाचा विषय आहेत…
कोट्यवधी मराठ्यांच्या आशा, भावना आणि संघर्षाचा आवाज म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील.
त्यांचा संघर्ष पाहताना डोळ्यांत पाणी येतं, पण त्यांची जिद्द पाहून पुन्हा लढण्याची ताकद मिळते.
दादा, तुमचा संघर्ष आमचा संघर्ष आहे…
तुमची वेदना आमची वेदना आहे…
आणि तुमच्या सोबत उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे!
एक मराठा… लाख मराठा! 🚩

06/09/2026
06/09/2026

कोणी कितीही प्रतिआंदोलन केले तरी इतरांच्या पोस्ट न करता आपण फक्त आपल्या आंदोलनावरच फोकस करावा.

Address

बीड
Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuraj Maske Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category