03/08/2026
आज कामतघर परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरण (Waste Segregation) प्रोत्साहनासाठी ११६ निळे (Blue) व हिरवे (Green) डस्टबिन नागरिकांना वितरित करण्यात आले.
ही डस्टबिन उपलब्ध करून देण्यासाठी मा. मनोज मोतीराम काटेकर (गटनेते व नगरसेवक, भिवंडी महानगरपालिका) तसेच मा. वंदना मनोज काटेकर (माजी सभापती व नगरसेविका) यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.
🚩