Shiva Shetty

Call Directions Contact the organization

Shiva Shetty सदैव आपल्या सेवेस तत्पर,

नगरसेवक, प्रभाग क्रमांक ०९, बोरिवली (पश्चिम)
अध्यक्ष- आपला विश्वास सामाजिक संस्था
सदस्य- शिक्षण समिती

बोरिवलीचे आमदार श्री. संजय उपाध्याय यांच्या सेवालय कार्यालयात विधानपरिषदेचे गटनेते आमदार श्री. प्रवीण दरेकर जी यांच्या प...
05/10/2026

बोरिवलीचे आमदार श्री. संजय उपाध्याय यांच्या सेवालय कार्यालयात विधानपरिषदेचे गटनेते आमदार श्री. प्रवीण दरेकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस सर्व नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.



Pravin Darekar - प्रविण दरेकर

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत गोराई-२ परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरपूर्वक अभिव...
03/10/2026

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत गोराई-२ परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरपूर्वक अभिवादन केले. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून, ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आणि सवय बनली पाहिजे.

यावेळी प्रभाग क्रमांक ०९ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी परिसराच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे स्वच्छतेचा संकल्प केला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम सातत्याने पुढे नेऊया. चला, स्वच्छ आणि सुंदर समाजाच्या निर्मितीसाठी एकत्र येऊया! 🇮🇳✨

03/10/2026

राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री, माझे मार्गदर्शक व प्रेरणास्थान मा. ॲड. आशिष शेलार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏

आपले मार्गदर्शन, विचार आणि कार्याची प्रेरणा माझ्यासाठी सदैव अमूल्य आहे. आपणास सुदृढ, निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🙏💐

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेली आपली माय मराठी! मराठी भाषेचा अभिमान जपूया, तिचा सन्मान वाढवूय...
03/10/2026

ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेली आपली माय मराठी!

मराठी भाषेचा अभिमान जपूया, तिचा सन्मान वाढवूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिची समृद्ध परंपरा पोहोचवूया.
अभिजात मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मराठीभाषा #मायमराठी #मराठीअस्मिता #महाराष्ट्र

02/10/2026

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक यांची लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सदिच्छा भेट झाली.

भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “सेवा संकल्प अभियान” अ...
02/10/2026

भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत मंगलमूर्ती हॉस्पिटल नाका, गोराई रोड येथे पथनाट्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्रभाग क्रमांक ०९ मधील पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथनाट्याच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले. 🇮🇳🪷

Pathnatya Gorai SevaSankalp

Address

Borivali

Telephone

9082984244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiva Shetty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shiva Shetty:

Shortcuts

Share