Municipal Council Chalisgaon

Directions Website Contact the organization

Municipal Council Chalisgaon चाळीसगावा नगर परिषद स्थापना १९१९

10/09/2026
लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाख...
10/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच माननीय नगरसेवक श्री. सोमसिंगआबा राजपूत व सौ.पायलताई विशाल कारडा यांच्या सांगण्यानुसार, आज दिनांक 10/09/2026 रोजी प्रभाग क्रमांक ८ मध्ये हनुमानवाडी, सिंधी कॉलनी, संजय गांधी नगर, जुनी स्टेट बँक तसेच कलालवाडी परिसरात गणपती उत्सवानिमित्त विशेष साफसफाई करण्यात आली.
सदर उद्या ठिकाणी प्रभाग मुकादम – अमन विजय नकवाल उपस्थित होते.
🧹 **स्वच्छ परिसर – सुंदर चाळीसगाव!**🙏 **गणपती बाप्पा मोरया!** 🙏
#स्वच्छचाळीसगाव #स्वच्छतामोहीम #प्रभागक्रमांक८ #गणपतीउत्सव

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण व मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली...
10/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण व मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच उपनगराध्यक्ष श्री. हर्षल भाऊ चौधरी व नगरसेविका सौ. प्राजक्ता भावेश कोठावदे यांच्या सांगण्यानुसार, आज दिनांक 10/09/2026 रोजी प्रभाग क्रमांक ४ मधील गजानन वाडी, माजी उपनगराध्यक्ष पंडित अण्णा चौधरी यांच्या घराजवळ स्वच्छता पथकाद्वारे चोकअप झालेले गटार साफ करण्यात आले.
सदर स्वच्छता कामाची पाहणी करताना स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव व श्री. करण चव्हाण, सीसी उपस्थित होते.
🌿 स्वच्छ प्रभाग — सुंदर प्रभाग — निरोगी प्रभाग! 🌿
#स्वच्छचाळीसगाव #स्वच्छताअभियान #स्वच्छप्रभाग #सुंदरप्रभाग #

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण वमा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,...
09/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण व
मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव यांच्या सूचनेनुसार व मा. नगरसेवक राजेंद्र अण्णा चौधरी व नगरसेविका सौ. स्वातीताई राकेश राखुंडे यांच्या सांगण्यानुसार, आज दिनांक ०९/०९/२०२६ रोजी प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
🔹 बाबा डेअरी, मनोज घाटे व सोनू सोनार यांच्याकडे गटाराचा तळ साफ करून गवत काढण्यात आले तसेच गाळ काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
🔹 तसेच राजपूत मंगल कार्यालय, नागमोती सर यांच्याकडे गटारातील ढाबा फोडून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला व संपूर्ण परिसरातील गटारांची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणी मा. नगरसेवक राजेंद्र अण्णा चौधरी, स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव, करण चव्हाण, सी.सी. राकेशभाऊ राखुंडे तसेच प्रभाग मुकादम व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाख...
08/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच मा. नगरसेवक श्री. दीपक पाटील व नगरसेविका सौ. स्वातीताई शिरोडे यांच्या सांगण्यानुसार, आज दिनांक 01/09/2026 रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील कैलास नगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अंतर्गत कैलास नगर परिसरातील गटारांची सफाई करून गाळ काढण्यात आला तसेच ओपन प्लेसची साफसफाई करण्यात आली.
तसेच भूषण मंगल कार्यालय परिसरातील गटारांची सफाई करून गाळ काढण्यात आला.
सदर स्वच्छता कामाच्या ठिकाणी प्रभाग मुकादम श्री. उमेश चव्हाण उपस्थित होते.
✨ स्वच्छता हीच सेवा!
स्वच्छ चाळीसगाव — सुंदर चाळीसगाव! ✨

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाख...
08/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच मा. नगरसेवक श्री. फकीरा बेग मिर्झा व नगरसेविका सौ. मेघाताई मुकेश चौधरी यांच्या सांगण्यानुसार,
आज दिनांक 08/09/2026 रोजी प्रभाग क्र. १३ मध्ये स्वामी समर्थ केंद्रापासून शहा बालवाडीपर्यंत तसेच संपूर्ण खड्डा परिसरातील गटारातील गाळ काढून गाळ भरण्यात आले.
तसेच राकेलवाल्याची गल्ली ते बारीक बळ परिसरातील गटारातील गाळ काढून भरण्यात येत आहे.
सदर ठिकाणी प्रभाग मुकादम दिनेश गोयर तसेच संबंधित स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ प्रभाग — सुंदर प्रभाग!

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाख...
08/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच मा. नगरसेविका सौ. योजनाताई धनंजय पाटील व मा. नगरसेवक योगेशभाऊ खंडेलवाल यांच्या सांगण्यानुसार, आज दिनांक 08/09/2026 रोजी प्रभाग क्रमांक ६ मधील आरटीओ ऑफिसच्या मागील गेट परिसरातील गटार स्वच्छता व साफसफाईचे काम करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील साचलेला गाळ, कचरा व घाण दूर करून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत झाली.
सदर कामाच्या ठिकाणी मा. नगरसेवक योगेशभाऊ खंडेलवाल, प्रभाग मुकादम श्री. बापू जाधव तसेच संबंधित स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ परिसर — निरोगी जीवन!
स्वच्छता हीच सेवा! 🧹🇮🇳

🌺🙏 चाळीसगाव शहरातील सर्व गणेश मंडळांना आवाहन! 🙏🌺🎉 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ 🎉चाळीस...
08/09/2026

🌺🙏 चाळीसगाव शहरातील सर्व गणेश मंडळांना आवाहन! 🙏🌺
🎉 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ 🎉
चाळीसगाव शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक वारसा व पर्यावरणपूरक उपक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर पोहोचवावेत.
📢 गणेश मंडळांनी पुढीलप्रमाणे सहभाग नोंदवावा :
✅ सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
🌐 https://ganeshotsav.pldmka.co.in
✅ संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्जाचा नमुना व माहितीपत्रक डाउनलोड करावे.
✅ अर्जामध्ये मंडळाची आवश्यक माहिती तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती अचूकपणे भरावी.
✅ आवश्यक कागदपत्रे/माहितीसह अर्ज पूर्ण करून संकेतस्थळावर ऑनलाइन अपलोड करावा.
🏆 कला-संस्कृती संवर्धन, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन, परंपरा व सार्वजनिक संपत्तीचे जतन, गणेशोत्सवातील शिस्त व स्वच्छता अशा विविध बाबींवर आधारित एकूण १०० गुणांची ही स्पर्धा आहे.
🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया!
🤝 सामाजिक बांधिलकी जपूया!
🎭 आपली कला व संस्कृती जपूया!
🏆 आणि चाळीसगावचा नावलौकिक राज्यभर पोहोचवूया!
📣 चाळीसगाव शहरातील सर्व गणेश मंडळांनी वेळ न दवडता आजच अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन स्पर्धेत सहभाग नोंदवावा.
🙏 आपला सहभाग – चाळीसगावच्या गणेशोत्सवाची शान! 🙏
चाळीसगाव नगरपरिषद, चाळीसगाव
लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण
मुख्याधिकारी श्री. हनमंत बनगर
तथा सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका व नगरपरिषद प्रशासन
#गणेशोत्सव२०२६
#महाराष्ट्र राज्यउत्कृष्टगणेशोत्सवस्पर्धा #चाळीसगाव #चाळीसगावनगरपरिषद #गणेशमंडळ पर्यावरणपूरकगणेशोत्सव स्वच्छचाळीसगाव महाराष्ट्रगणेशोत्सव

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाख...
07/09/2026

लोकनियुक्त मा. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण तसेच मा. मुख्याधिकारी श्री. हणमंत बनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता निरीक्षक श्री. विजय जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच नगरसेविका सौ. भारतीताई प्रवीण मराठे व नगरसेवक श्री. संभाजी आप्पा घुले यांच्या सांगण्यानुसार आज दिनांक ०७/०७/२०२६ रोजी प्रभाग क्रमांक १० मधील नवीन हिरापूर नाका, आदर्श नगर, शिवाजीनगर, क्रांती चौक व संपूर्ण परिसरात डास फवारणी करण्यात आली.
यावेळी प्रभाग मुकादम हिम्मत जाधव, प्रवीण भाऊ मराठे व दीपक भाऊ घुले उपस्थित होते.
🦟 डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
🌿 स्वच्छ प्रभाग — सुंदर प्रभाग — निरोगी प्रभाग! 🌿
#स्वच्छचाळीसगाव #स्वच्छताअभियान #प्रभागक्रमांक१० #डासफवारणी #आरोग्यजागरूकता DenguePrevention MalariaFreeChalisgaon SwachhChalisgaon

Address

Chalisgaon
424101

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Municipal Council Chalisgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Municipal Council Chalisgaon:

Shortcuts

Share