Sudhakar Adbale

Call Directions Website

Sudhakar Adbale सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ

दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नाम फाउंडेशनचे प्रमुख ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भ...
08/10/2026

दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नाम फाउंडेशनचे प्रमुख ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Nana Patekar - नाना पाटेकर

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ (विधान परिषद) निवडणूक २०२६महाराष्ट्र राज्‍य नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ...
07/10/2026

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ (विधान परिषद) निवडणूक २०२६

महाराष्ट्र राज्‍य नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार कडू दिलीप भिमरावजी यांना जाहिर पाठिंबा


Dilip Kadu Jaydeep Sonkhaskar Bhushan Talhar विजय ठोकळ

शालार्थ प्रणालीतून शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्‍या वेतनबाबतच्या अडचणी दूर करा            Pankaj Rajesh Bhoyar Dada...
06/10/2026

शालार्थ प्रणालीतून शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्‍या वेतनबाबतच्या अडचणी दूर करा


Pankaj Rajesh Bhoyar Dadaji Bhuse - दादाजी भुसे Abhijit Wanjarri, MLC CMOMaharashtra

माजी आमदार मा. वसंतराव खोटरे सर यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्‍छा!!     Dilip Kadu Jaydeep Sonkhaska...
06/10/2026

माजी आमदार मा. वसंतराव खोटरे सर यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्‍छा!!


Dilip Kadu Jaydeep Sonkhaskar Bhushan Talhar

📍 भंडारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारा यांच्या वतीने आदर्श विद्यालय दवडीपार (बाजार), भंडारा येथे काल आमदार ॲड...
05/10/2026

📍 भंडारा

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारा यांच्या वतीने आदर्श विद्यालय दवडीपार (बाजार), भंडारा येथे काल आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा पार पडली.

यावेळी आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार श्री सुधाकर अडबाले, माजी आमदार श्री. व्हि. यू. डायगव्हाणे, श्री. वामन बारई, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गडचिरोली जिल्हा कार्यवाह श्री अजय लोंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह श्री. राजेश धुर्वे व जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ मध्ये आमदार ॲड. अभिजित वंजारी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी जिल्ह्यात प्रचार करावा, असे आवाहन आमदार श्री. सुधाकर अडबाले व माजी आमदार श्री. व्हि. यू. डायगव्हाणे यांनी केले.

आमदार ॲड अभिजीत वंजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


Abhijit Wanjarri, MLC Bhushan Talhar

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विज्युक्ता जिल्हा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट, गोंदिया येथे आ...
04/10/2026

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विज्युक्ता जिल्हा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट, गोंदिया येथे आज आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा पार पडली.

यावेळी आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार श्री सुधाकर अडबाले, आरटीई फाउंडेशनचे श्री. आर. डी. कटरे, कॉन्व्हेंटचे संचालक श्री. हिमांशु बिसेन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गडचिरोली जिल्हा कार्यवाह श्री अजय लोंढे, विज्युक्ताचे गोंदिया अध्यक्ष श्री. पवन कटरे, सचिव श्री. शरणागत, श्री. रतन वासनिक, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र झाडे, जिल्हा कार्यवाह श्री. संदीप मांढरे व जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ मध्ये आमदार ॲड. अभिजित वंजारी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी जिल्ह्यात प्रचार करावा, असे आवाहन केले.

आमदार ॲड अभिजीत वंजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


Abhijit Wanjarri, MLC Bhushan Talhar Ramesh Kakde

चला अर्ज भरायला!!
04/10/2026

चला अर्ज भरायला!!

Address

J. B. Nagar, Chandrapur
Chandrapur Civil Lines Area

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudhakar Adbale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category