Chandrapur Municipal Corporation

Call Directions Website Contact the organization

Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर शहर महानगरपालिका The Chandrapur Municipal Corporation has been established on 25th October 2011.

To make this city Clean and Magnificent and provide all facilities to the citizen", is the prime aspiration of Chandrapur Municipal Corporation. Chandrapur district comprises 15 talukas, namely Chandrapur, Ballarpur, Rajura, Bhadravati, Warora, Chimur, Nagbhid, Bramhapuri, Sindewahi, Mul, Sawali, Gondpipri, Korpana, Pombhurna and Jiwati. The Chandrapur Municipal Corporation provides great industrial support and hence many cement factories like L&T (now UltraTech Cement), Gujarat Ambuja (Maratha Cement Works), Manikgarh, and ACC have been established in the district. The Chandrapur Municipal Corporation has the most efficient staff which are present 24X7 for the civil service.

10/10/2026

अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨
🔷आजच मतदार नोंदणी करा!
🔷मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
🔷दिनांक १० आणि ११ ऑक्टोबर २०२६

🔷अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨ 🔷आजच मतदार नोंदणी करा!🔷मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आ...
10/10/2026

🔷अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨
🔷आजच मतदार नोंदणी करा!
🔷मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
🔷दिनांक १० आणि ११ ऑक्टोबर २०२६

09/10/2026

‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत पठाणपुरा गेट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या व पोलीस दलाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी पठाणपुरा गेट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सदर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान पठाणपुरा गेट परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरात साचलेला कचरा व घाण हटवून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत परिसर स्वच्छ व कचरामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सदर स्वच्छता मोहिमेस मनपा आयुक्त श्री. अनुकुरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. उपायुक्त सौ. शुभांगी सूर्यवंशी, श्रीमती क्षितिज जांभूळकर, स्वच्छता अधिकारी श्री. अमोल शेळके, श्री. संतोष गर्गेलवार, इको प्रो चे संस्थापक बंडू धोत्रे, योग नृत्य परिवार, चंद्रपूर व पोलीस दल कर्मचारी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘स्वच्छता ही सेवा’ हा केवळ अभियानाचा भाग नसून शहर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी आहे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विविध भागांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवून शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे यावर महानगरपालिकेकडून विशेष भर देण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कचरा रस्त्यावर अथवा नाल्यांमध्ये फेकू नये तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून मनपाच्या कचरा संकलन व्यवस्थेकडे द्यावा, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

भारतीय वायूसेना दिवस
09/10/2026

भारतीय वायूसेना दिवस

महान वीरांगणा राणी दुर्गावती यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
07/10/2026

महान वीरांगणा राणी दुर्गावती यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
03/10/2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!
03/10/2026

देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस
01/10/2026

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस

स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर...
28/09/2026

स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर...

जागतिक रेबीज दिन
28/09/2026

जागतिक रेबीज दिन

Address

Chandrapur Municipal Corporation Building
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrapur Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrapur Municipal Corporation:

Shortcuts

Share