राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद -भारत

राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद -भारत

Share

राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद ,नवी दिल्ली का ग्रुप

03/10/2024

आज से #नवरात्रि शुरू हो चुकी है।

मां आदिशक्ति जगदंबा के सभी भक्तों को की हार्दिक शुभकामनाएं 💐

मां अपने सभी भक्तों पर अपनी आशीर्वाद एवं कृपा दृष्टि बनाए रखें, संपूर्ण जगत का कल्याण हो

जय माता दी 🚩🚩
🦋 *आज की प्रेरणा* 🦋

जो हर कार्य को भगवान के हाथों में सौंप देते हैं वो भगवान का हाथ (यानी उनकी मदद और कृपा) हर कार्य में पाते हैं।

*आज से हम* हर कार्य शुरू करने से पहले भगवान का आह्वान करें और उनके हाथों में सब सौंप दें...
🍃💫🍃💫🍃💫🍃💫🍃💫🍃

12/04/2024

लोग आपके प्रशंसक हैं, ये आपकी योग्यता है!
लोग आपसे जलते हैं, ये आपका जलवा है!
जय भवानी जय राजपूताना ⚔️🚩

15/01/2024

*राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद के मार्गदर्शक आदरणीय कुँवर अजय सिंह जी को समस्त क्षत्रिय समाज की और से जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ ...*
🙏🌸🌺🎉🎊💐💐💐*
*ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य एवं असीम ऊर्जा प्रदान करें!!*

*जी डी रुहेला*
*उप सभापति*
*राष्ट्रीय क्षत्रिय जन संसद ,भारत*
#राष्ट्रीयक्षत्रियजनसंसद
#राष्ट्रीय_क्षत्रिय_जनसंसद

Photos from राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद -भारत's post 12/01/2024

तूच शारदा, तूच सरस्वती, तू अंबा जगदंबा, तू तप्त भवानी.
तूच दुष्टांची संहारिणी,तू शूरवीरांची माता, तू स्वराज्याची जननी
तूच रणचंडीका, तूच मर्दानी, तू वीरांगना तू शौर्याची अद्भुत कहानी
तूच रयतमाता, तूच वरदायिनी, तू शूरांची गाथा, तू प्रजेची रक्षिनी
तुझीच कहाणी अजूनही रोमांच आणते सह्यकड्याच्या कानोकानी
जन्म जन्मांतराचे ऋण तुझे, म्हणून सकलांचे माथे तुझ्या चरणी !!

राजमाता जिजाऊ माँ साहेबांना विनम्र अभिवादन व त्रिवार मुजरा...!!!

🙏🚩🙏

08/12/2023

*केवल युवा ही है जो सोशल मीडिया पर और धरातल पर एक्टिव है*
*वरना पार्टियों के गुलाम राजपूतों से तो दादा के लिए पोस्ट तक भी नहीं हुई।।*⚔️🚩

06/12/2023

हमें यह जानकर अत्यंत दुख है कल 5/12/2023 को हमारे सहयोगी राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद के युवा सदन नेता व क्षत्रिय राष्ट्रीय राजपूत करणी सेना के राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेड़ी की जयपुर में निवास स्थान पर अज्ञात लोगो द्वारा गोली मारकर हत्या कर दी गई है।

राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद पंजि० इन प्रतिष्ठित क्षत्रिय शिखर संघटन की जघन्य हत्या के कुकृत्य की घोर निंदा करती है, पुलिस प्रशासन और राजस्थान सरकार से निवेदन करती है की दोषियों का जल्द से जल्द पता लगाकर सजा दिलावे।

यह संपूर्ण क्षत्रिय समाज की अपूरणीय क्षति है जिसकी भरपाई कभी नहीं की जा सकती है।

इस दुख की कठिन घड़ी में राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद का पुरा परिवार आपके शोक संतप्त परिवार के साथ है, हम सब ईश्वर से प्रार्थना करते हैं कि दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान दे और मोक्ष प्रदान करे, उनके चरणों में भावपूर्ण श्रद्धांजलि एवं पुष्पांजलि अर्पित ।

"शत शत नमन ओम शांति शांति शांति"।

आपका शुभचिंतक

01/10/2023

आज का सुविचार...

Photos from राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद -भारत's post 18/09/2023

९६ कुळी क्षत्रिय मराठा शिवपूर्वकाळा आधीचा इतिहास

#महाजनपद_कालीन_महाराष्ट्र - भाग १
---------------------------------------

महाराष्ट्राचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा नकाशा आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच.....

पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्राची काय ओळख होती. हा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात येत असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात कोणते क्षत्रिय मराठा राजवंश होऊन गेले कोणते राजे होऊन गेले त्याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास पाहणार आहोत.

तर त्यात आपण अगदी सुरुवातीपासून महाभारत कालापासून द्वापारयुगापासुन महाराष्ट्राचा इतिहास पाहूयात. आज जसे भाषावार प्रांत आहेत भाषे नुसार राज्यांची रचना आहे पूर्वी असे नव्हते पूर्वी महाजनपद पद्धती हाती. प्रथमतः आपण महाभारतकालीन द्वापार युगातील कुठल्या महाजनपदा मध्ये महाराष्ट्राचा भूभाग येत होता ते पाहू.

महाभारत कालीन महाजनपद:- महाभारत काळात द्वापारयुगात जे भारतात महाजनपद होते. त्यामध्ये महाराष्ट्र हा #विदर्भ महाजनपदाचा भाग होता. ज्याला आज देखील विदर्भच म्हटले जाते. चंद्रवंशी क्षत्रियांच्या यादव कुळामध्ये विदर्भ नावाचा राजा झाला या राजाने विदर्भ महाजनपदाची स्थापना केली म्हणून या प्रदेशाला विदर्भ असे नाव मिळाले.

भगवान #श्रीकृष्णांची पत्नी #श्रीरुक्मिणी माता याच विदर्भाची राजकन्या होती. रुक्मिणी मातेच्या वडिलांचे नाव #भिष्मक होते आणि आईचे नाव #शुद्धमती होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांची आजी म्हणजेच राजा दशरथ यांची आई ही देखील विदर्भाची राजकन्या होती. विदर्भ महाजनपदाची राजधानी #कुंडीनपूर होती म्हणजेच आजच्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील #कौडिण्यपूर गाव होय.

महाभारत युद्धानंतर द्वापार युगाच्या अंतानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला त्यामुळे महाजनपदांचे स्वरूप बदलले कलियुगामध्ये संपूर्ण भारतात 16 महाजनपद होते. आणि या सर्व महाजनपदांचे अस्तित्व कलियुगाच्या आरंभापासून म्हणजे 5000 वर्षे पूर्वीपासून तर इसवी सन पूर्व 6 व्या शतकापर्यंत म्हणजेच आजपासून सुमारे 2600 वर्षे पूर्वी पर्यंत अस्तित्वात होते.

या सर्व महाजनपदांमध्ये महाराष्ट्र हा #अश्मक महाजनपदाचा भाग होता आणि अश्मक महाजनपद हे एकमात्र दक्षिण भारतातील महाजनपद होते इतर 15 महाजनपद हे उत्तर भारतामध्ये होते. अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजेच #इक्ष्वाकु वंशीय राजे राज्य करीत होते. भगवान श्रीरामाच्या इक्ष्वाकु वंशातील अश्मक नावाच्या राजाने गोदावरी नदी किनारी #प्रतिष्ठानपुरी नावाचे नगर वसवले तेच आत्ताचे #पैठण होय. म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद म्हटले गेले. अश्मक महाजनपदाची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजेच सध्याचे पैठण ही होती.

याच अश्मक महाजनपदावर शासन करणाऱ्या इक्ष्वाकु वंशाला पुढे #शिसोदे म्हटले गेले. क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील 92 क्रमांकाचे कुळ शिसोदे आहे. भोसले कुळ याच शिसोदे राजवंशाची एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच शिसोदे वंशातील होते. छत्रपती शिवाजी महाराज शिसोदे वंशातील होते म्हणून काही लोक अपप्रचार करतात की ते रजपूत होते त्यांचे पूर्वज मेवाड वरून वेरूळला आले पण सत्यस्थिती याच्या उलटी आहे पैठणच्या शिसोदे राजवंशाची एक शाखा राज्यविस्ताराला उत्तरेत मेवाड ला गेली तिथे शिसोदे चा अपभ्रंश सिसोदिया झाला त्यामुळे मेवाडच्या सिसोदिया वंशाचे पूर्वज हे मुळचे महाराष्ट्रातील पैठणचे शिसोदे वंशातील होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज इथलेच महाराष्ट्रातील वेरूळ आणि त्या अगोदर पैठणचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे 96 कुळी क्षत्रिय मराठाच होते.

तर हा झाला आपला क्षत्रिय महाराष्ट्राचा महाजनपद कालीन इतिहास लेख जास्तीत जास्त शेअर करा

ानी🚩
िवराय🚩
ंभूराजे🚩
ातवाहन🚩
ाराष्ट्र🚩
#क्षत्रिय_मराठा🚩
#महाजनपद🚩
#विदर्भ🚩
#अश्मक🚩

लेख:- आशिष इंगळे पाटील

15/09/2023

अतिशय योग्य भूमिका Narayan Rane साहेब ,
कारण मराठा क्रांती मोर्चात ५ कुळी मराठा,९६ कुळी, मराठा, मराठा -कुणबी , कुणबी -मराठा असा झेंडा कुणाही मराठ्यांनी मिरवला नव्हता नाकी तो आजपर्यंत विभागवार मागणीचा होता.
तर या महाराष्ट्रातील सकल मराठा हा मराठा या एकाच झेंड्याखाली एकत्रित झाल‍ा होता.
आजपर्यंतच्या प्रत्येक मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सकल मराठा समाजाला मराठा आरक्षण घ्या ,अशीच मागणी होती.
त्यामुळे एखाद्या विभागाची स्थानिक मागणी सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजावर लादणे योग्य नाहीच.
आणि जातीवंत मराठा हे कदापि मान्य करणार नाही.

राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद
महाराष्ट्र

07/09/2023

*कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं*🙏🌸🌺💐💐💐

*💬रिश्तों को यदि भावनाओं से बांधा जाए तो वह कभी टूटते नहीं हैं और अगर स्वार्थ से जोड़ा जाए तो वह कभी टिकते नहीं हैं, कहां टिकना है, कहां अटकना है और कहां छिटकना है, ये पता चल जाए तो जीवन में कभी भटकना नहीं पड़ता है*
🙏🙏
जी डी रुहेला उर्फ़ घनश्याम दास रूहेला हापुड़ उत्तर प्रदेश

30/08/2023

रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं 🙏💐

Want your business to be the top-listed Government Service in Delhi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


शाहदरा फ्लाईओवर
Delhi
110032