21/03/2023
"देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था..
महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था"
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्भुत शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतिक, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्तिचे अखंड प्रेरणास्रोत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनी त्रिवार वंदन !!
#संभाजीमहाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #बलिदानदिन #धर्मवीर #हिंदवीस्वराज्य
10/03/2023
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🚩
#शिवजयंती #शिवजन्मोत्सव 🙏💐
06/03/2023
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
युवासेना बेळगांवच्या वतीने
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
27/02/2023
आज शिवसेना-युवासेना बेळगावच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेवून युवासेना बेळगांवच्या भावी वाटचालीसंदर्भात चर्चा केली यावेळी मिलिंद नार्वेकर सर व रजपूत सर यांची भेट घेण्यात आली.
🚩
26/02/2023
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यस्मरण...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
"ज्या मातीत आपण जन्मलो,ज्या देशाचे मीठ खाल्ले,त्या देशाचे कर्ज फेडल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही." असा विचार घेऊन देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काळ्यापाण्याच्या शिक्षेच्या मरणप्राय वेदना भोगणारे श्रेष्ठ क्रांतिकारक,समाजसुधारक,कवी, लेखक, तत्त्वज्ञ,भाषा व लिपिशुद्धी चळवळींचे प्रणेते"
#सावरकर
#स्वातंत्र्यवीर
#स्मृतिदिन
17/02/2023
|| हर हर महादेव ||
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#महाशिवरात्री िवाय
24/01/2023
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ९७व्या जयंतीनिमित्त युवासेना बेळगाव व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फाउंडेशन तर्फे आयोजित *अभिवादन कार्यक्रम* यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात छ.शिवाजी महाराज व श्री बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली व शिवसेनाचे श्री चंद्रकांत दादा कोंडुस्कर,राजु तुडयेकर, बंडू केरवाडकर साहेब व युवासेनेचे बेळगाव ,राधेश शहापूरकर ,तेजस लगाडे, प्रतीक देसुरकर ,राज देसाई ,दीपक सनदी , सुजल बागवे,चेतन असंख्य युवासैनिक यावेळी उपस्थित होते.शिवसेना बेळगाव व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फाउंडेशन व युवासेना बेळगाव प्रमुख कार्यकृत्यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला…!
23/01/2023
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन! #साहेबजन्मदिवस #२३जानेवारी
11/01/2023
ारी_12जानेवारी
माँ साहेब #जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले #शिवराय आणि #शंभु_छावा...
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला #स्वराज्य ठेवा ..
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले #मावळे..
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले हे विजयाचे #सोहळे...
स्वराज्याचे बिज रोवणा-या #आऊसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा...
िजाऊ_जय_शिवराय_जय_शंभुराजे 🙏🚩
20/12/2022
जागर बेळगांवसह संयुक्त महाराष्ट्राचा
युवासेनाप्रमुखांच्या वडीलोपार्जित आत्मीयतेचा!