MyGov Marathi - मायगव्ह मराठी

MyGov Marathi - मायगव्ह मराठी

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार लोकसहभागाचे अनोखे व्यासपीठ

05/03/2026

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक 🇮🇳

कॅनडाचे पंतप्रधान यांनी PM Narendra Modiयांच्या कार्यशैलीचे आणि सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. आर्थिक समावेशन, डिजिटल परिवर्तन आणि UPI सारख्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची ही दृष्टी भारताला जलद प्रगतीकडे नेत आहे.

19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम। 🙏💐
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि विचार आजही राष्ट्राला प्रेरणा देतात.
त्यांच्या प्रेरणेने भारत आज औपनिवेशिक मानसिकतेच्या बेड्या तोडून आत्मनिर्भरता आणि स्वाभिमानाच्या मार्गावर पुढे जात आहे. 🇮🇳

19/11/2025

मत्स्य क्षेत्राची ओळख करून देण्याची मुलांसाठी उत्तम संधी! वरील ‘आपल्या मुलाला fisherboy किंवा fishergirl सारखे सजवा’ या उपक्रमात सहभागी व्हा आणि संस्कृती, सर्जनशीलता व समुदायभाव जोडा.
विजिट करा: https://www.mygov.in/task/dress-your-kid-fisherboy-or-fishergirl/

06/07/2025

पंढरपूरची वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि लोकशक्तीचा संगम!
जगातील सर्वात जुनी आणि भव्य लोकचळवळ!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठुरायाच्या कृपेने जीवन आनंदमय व समृद्ध होवो 🙏🏻

#आषाढीएकादशी

Photos from MyGovIndia's post 09/06/2025
09/06/2025
Want your business to be the top-listed Government Service in Delhi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


MyGov, Room No-3015, Electronics Niketan, 6 CGO Complex, Lodhi Road
Delhi
110003