08/03/2026
जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बंजारा समाजासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण 👌💐👌💐
💐💐💐💐💐💐
दिनांक 15 फेब्रुवारी
💐💐💐💐💐💐
रोजी
बंजारा समाजाचे जगद्गुरु
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संत श्री सेवालाल महाराज
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यांच्या जयंतीनिमित्त बदलापूर शहरात भव्य उत्सव व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
या पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रमात
बदलापूर शहराचे आधारवड व
प्रमुख नेते
शिवसेनेचे आधारस्तंभ
माननीय श्री वामनदादा म्हात्रे
यांनी उपस्थित राहून बंजारा समाजाच्या रँलीमध्ये सहभाग घेतला ..
त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली होती ...
💐💐💐💐💐💐💐💐💐
या भव्य रॅलीचे आयोजन
सर्वाच्या मदतीला रात्रदिवस हजर राहणारे ...
तरूण ... तडफदार ....सुशिक्षित. ..
बंजारा तरूण नेतृत्व व समाजसेवक
आणि
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे
💐💐💐💐💐💐💐💐💐
ठाणे जिल्हाध्यक्ष
सचिन भाऊ राठोड
💐💐💐💐💐💐💐💐💐
यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
त्यांच्या मार्गदर्शनाखाली
उपाध्यक्ष राजूभाऊ राठोड
प्रवक्ता सूर्यकांत भाऊ राठोड
सेक्रेटरी सुनील भाऊ राठोड
खजिनदार राजूकाका राठोड
व
बंजारा समाजातील नेते , कारभारी ,नायक ,पुढारी ,सरकारी उच्चपदस्थ अधिकारी, नोकरवर्ग , महिला , विद्यार्थी
लहान मुले व बंजारा बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते ....
समाजातील एकता संस्कृती व परंपरा जपण्याचा हा एक प्रेरणादायी सोहळा ठरला ...
💐💐💐💐💐💐💐💐💐
याप्रसंगी आयोजित सभेमध्ये बोलताना बंजारा समाजाचे बदलापूर मधील लाडके व विश्वासू नेते आदरणीय वामनदादा म्हात्रे
💐💐💐💐💐💐💐💐💐
यांनी बंजारा
समाजासाठी अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक अशी घोषणा केली ......
👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌
बदलापूर शहरात बंजारा समाजासाठी
भव्य ..
बंजारा भवन ...
उभारण्यात येईल आणि या कार्यासाठी ते स्वतः पूर्ण पाठिंबा देतील तसेच बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाच्या प्रगतीसाठी ते सदैव सोबत राहतील असेही त्यांनी जाहीर केले .......
ही घोषणा बंजारा समाजाला अत्यंत आनंदित करणारी आहे
आणि
सर्वांना
अभिमानास्पद आहे
कारण
बंजारा भवन
ही फक्त एक इमारत नसून
बंजारा समाजाच्या एकतेचे संस्कृतीचे आणि परंपरेचे व भावी पिढीच्या विकासाचे केंद्र ठरणार आहे ..
भविष्यात समाजातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम
सामाजिक उपक्रम ,बैठका ,
आणि समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जाऊ शकतील ...
माननीय भावी नेतृत्व
सचिन भाऊ राठोड
यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाज सातत्याने संघटित होत असून समाजाच्या हक्कासाठी , प्रगतीसाठी ते सातत्याने कार्य करत आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे आज समाजाला एक नवी दिशा आणि बळ मिळत आहे बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी
माननीय वामनदादा म्हात्रे यांनी दिलेले हे आश्वासन निश्चितच भविष्यात एक मोठा टप्पा ठरेल . आणि समाजाच्या विकासासाठी मोलाचे ठरेल असा विश्वास संपूर्ण बंजारा समाजाला आहे .
या प्रसंगी आदरणीय वामनदादा म्हात्रे यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन करतो
🙏💐🙏💐🙏💐🙏💐
तसेच या भव्य रॅलीचे आयोजन करणारे
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे
ठाणे जिल्हाध्यक्ष
सचिन भाऊ राठोड
त्यांचे सर्व सहकारी
व सर्व बंजारा समाज बांधवांचे
पोलीस प्रशासनाचे
मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐