Pedhambe, Chiplun

Call Directions Website

Pedhambe, Chiplun Pedhambe is a village in Chiplun taluka of Ratnagiri district in the state of Maharashtra, India. The nearest town is Chiplun, approximately away. ratnagiri..

Mandar Education Society is located here. A dam named Kolkewadi Dam is also located there (...) Pedhambe is a Village in Chipalun Taluk in Ratnagiri District in Maharashtra State . Pedhambe is 11.1 km far from its Taluk Main Town Chipalun . Pedhambe is located 65.8 km distance from its District Main City Ratnagiri . It is located 190 km distance from its State Main City Mumbai . Other villages in Chipalun Taluk are Adare , Agave , Akale , Ambatkhol , Anari , Asurde , ... . . Pedhambe Pin Code is 415603 and Post office name is . Other villages in ( 415603 , ) are Pedhambe , Kadpoli , Alore , Kolkewadi , . Near By Villages of this Village with distance are Nagave(2.6 k.m.) ,Alore(2.6 k.m.) ,Kalkavane(4.6 k.m.) ,Nandivase(5.1 k.m.) ,Tivadi(5.1 k.m.) ,. Towns Near By Chipalun(11.1 k.m.) ,Khed(34.6 k.m.) ,Guhagar(44 k.m.) ,Sangmeshwar(47 k.m.) ,
Colleges near by Pedhambe

1 . sahyadri college of arts & commerce raipatan
Address : sahyadri darshan.

2 . a.g highschool umbarle
Address : .

3 . TATYASAHEB KHARE ARTS & PARVATIBAI GURUPAD DHERE COM. COLLEGE GUHAGAR
Address : at. post.guhagar;dist. Information above might not be latest or accurate. Find latest information from below links. Schools in Pedhambe Colleges in Pedhambe View Near By Village



Banks near by Pedhambe

1 . ICICI BANK LTD , ALORE
IFSC CODE : icic0006432. MICR CODE : non micr.

2 . BANK OF INDIA , SAWARDE
IFSC CODE : bkid0001421. MICR CODE : 415013530.

3 . CENTRAL BANK OF INDIA , SAWARDE
IFSC CODE : cbin0283346. MICR CODE : non-micr.

4 . BANK OF MAHARASHTRA , KHERDI
IFSC CODE : mahb0000602. MICR CODE : nonmicr.

आपल्या गावासाठी अत्यंत अभिमानाची बातमी! 🌾✨ आपल्या गावचा सुपुत्र 'अद्वैत संदीपराव शिंदे' याने शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत य...
03/09/2026

आपल्या गावासाठी अत्यंत अभिमानाची बातमी! 🌾✨

आपल्या गावचा सुपुत्र 'अद्वैत संदीपराव शिंदे' याने शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे! 🎓अद्वैतने इंजिनिअरिंगच्या 'Computer Science and Business Systems' (Final Year) शाखेत तब्बल ९.६६ CGPA गुण मिळवून कॉलेजच्या 'Topper List'मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे! त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे आणि शिंदे परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

👏 अद्वैतच्या भावी उज्ज्वल वाटचालीस शिक्षण प्रसारक संघ मौंजे पेंढांबे तसेच संपूर्ण गावकऱ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा! असाच गावाचा नावलौकिक वाढवत राहा! 🎉🥳

'बारा बलुतेदार' ही महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामव्यवस्था आणि स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होती. यात १२ प्रमुख क...
07/07/2026

'बारा बलुतेदार' ही महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामव्यवस्था आणि स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होती. यात १२ प्रमुख कारागीर व व्यावसायिक गावातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागवत. मोबदल्यात त्यांना रोख पैशांऐवजी पीक कापणीच्या वेळी धान्य (बलुते) दिले जाई.
बारा बलुतेदारांची प्रमुख कामे:
सुतार: शेतीची लाकडी अवजारे आणि घरबांधणी करणे.
लोहार: लोखंडी हत्यारे व नांगर बनवणे.
कुंभार: मातीची भांडी, माठ व दिवे तयार करणे.
चांभार: चपला व जोडे बनवणे.
न्हावी: केस व दाढी करणे.
परीट (धोबी): कपडे धुणे.
गुरव: मंदिराची पूजा व व्यवस्था पाहणे.
सोनार: दागिने बनवणे.
जोशी/भट: धार्मिक विधी व पूजा करणे.
महार: गावातील निरोप पोहोचवणे आणि गावच्या वेशीचे रक्षण करणे.
कोळी/गवळी: शेती, मासेमारी किंवा दुग्धव्यवसाय सांभाळणे.
मांग: दोऱ्या व इतर आवश्यक वस्तू विणणे.
ही व्यवस्था ग्रामीण भागातील वस्तुविनिमय (Barter System) पद्धतीवर पूर्णपणे आधारित होती. या प्रणालीमुळे गावातील प्रत्येकाची गरज आपापसात भागवली जात असे. त्यामुळे त्यावेळी गावे स्वावलंबी होती.

पेढांबे गावासाठी एक चांगली बातमी ...आपल्या गावचे स्वर्गवासी श्री. प्रकाशराव शिंदे (विठ्ठलवाडी ३) यांचे जावई तसेच सौ. प्र...
09/02/2026

पेढांबे गावासाठी एक चांगली बातमी ...आपल्या गावचे स्वर्गवासी श्री. प्रकाशराव शिंदे (विठ्ठलवाडी ३) यांचे जावई तसेच सौ. प्रिया प्रकाशराव शिंदे यांचे सहप्रवासी श्री. सचिन कोळी यांची स्तुत्य कामगिरी.

Address

Chiplun/ratnagiri
Dombivili
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pedhambe, Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share