CSC SPV Gadchiroli

Directions Website

CSC SPV Gadchiroli The CSC is a strategic cornerstone of the National e-Governance Plan (NeGP), approved by the Government of India

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi | ladki bahin kyc kaise kare | majhi ladki bahin ekyc process
21/09/2025

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi | ladki bahin kyc kaise kare | majhi ladki bahin ekyc process

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi | ladki bahin kyc kaise kare | majhi ladki bahin ekyc process******************************************** ...

🚨🚨“शेतकरी नोंदणी प्रक्रिया ( Agristack Farmer Registration ) प्रोजेक्ट बद्दल माहिती 🚨🚨प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏आपण एक नवीन प...
21/01/2025

🚨🚨“शेतकरी नोंदणी प्रक्रिया ( Agristack Farmer Registration ) प्रोजेक्ट बद्दल माहिती 🚨🚨

प्रिय VLE
नमस्कार 🙏🙏🙏
आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरु केला आहे या मध्ये आपल्याला आपल्या गावातील शेतकऱ्यांची नोंदणी करायची आहे.
शेतकरी नोंदणीसाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा
👉🏻 mhfr.agristack.gov.in ही वेबसाइट उघडा वर क्लिक करा
👉🏻 CSC लॉगिन वर क्लिक करा
👉🏻 CSC ID आणि Password टाकुन लॉगिन करा.
👉🏻 शेतकरी नोंदणी सुरु करा.
*नोट :- CSC VLE ला प्रति शेतकरी आयडी रु. १५/- कमिशन मिळेल.
🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥
*ॲग्रीस्टॅक शेतकरी माहिती संच या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी याविषयी माहिती घेणार आहोत.*
🎋🌱🌿 कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी 🪪 असे म्हणतात.
शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
- शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक
उद्देश आणि फायदे:
- यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
- शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
- त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
- सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
- भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
- सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
- थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
- शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक
📑 शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
💥व्यक्ती उपस्थित किंवा व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे
धन्यवाद.
CSC GADCHIROILI

सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचे नाव सातबाऱ्यावर आहे त्यांनी लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढून घ्यावे. पिएम किसान,पिक...
15/01/2025

सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचे नाव सातबाऱ्यावर आहे त्यांनी लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढून घ्यावे. पिएम किसान,पिके नुकसान भरपाई, अशा शासनाच्या विविध लाभाकरिता अत्यावश्यक आहे.

https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/ #/

१५ जानेवारी २०२५ ला digiapy old varsion बंद करण्यात येणार आहे. नवीन पोर्टल वर सर्वानी लॉगिन करा. https://digipayweb.cscc...
13/01/2025

१५ जानेवारी २०२५ ला digiapy old varsion बंद करण्यात येणार आहे. नवीन पोर्टल वर सर्वानी लॉगिन करा.

https://digipayweb.csccloud.in/
Digipay मोबाईल अँप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा मोबाईल मधून transaction सुरु करा.

https://drive.google.com/file/d/10gAm23uo9dfPxrdq_Xn2-XWCPqUoPciu/view?usp=drive_link

04/12/2024
Attention Please!!Existing DigiPay will be discontinued by 15th November 2024...Switch to the new DigiPay Web Portal for...
03/11/2024

Attention Please!!
Existing DigiPay will be discontinued by 15th November 2024...
Switch to the new DigiPay Web Portal for a seamless, upgraded experience.
Here’s what you’ll enjoy with the New DigiPay Platform:
- Web-Based Platform: Say goodbye to manual updates!
- Faster Transactions with Instant Commission Payouts
- Real-Time Transaction Tracking and Prompt Notifications
Transition effortlessly and embrace the future of DigiPay today. https://digipayweb.csccloud.in/
For any queries, call us at 14599 or write to [email protected]

Happy Republic Day 🇮🇳
25/01/2024

Happy Republic Day 🇮🇳

*अत्यंत महत्त्वाचे*प्रिय VLEs,आपण सर्वजण आयुषमान भारत या योजनेमध्ये सहभागी होऊन कार्यरत आहात. यामध्ये आपला Operator  आयड...
19/01/2024

*अत्यंत महत्त्वाचे*
प्रिय VLEs,
आपण सर्वजण आयुषमान भारत या योजनेमध्ये सहभागी होऊन कार्यरत आहात. यामध्ये आपला Operator आयडी काही तांत्रिक कारणास्तव बनला नसल्यामुळे आपण Benificiary आयडी वापरून काम करत आहात. आपण एक active VLE म्हणून ओळखले जात आहात. तरी आपणास विनंती आहे की खाली दिलेला Google फॉर्म काळजीपूर्वक भरून लवकरात लवकर भरावा .यामुळे आपले काम NHA ला दाखविता येईल.
Google form भरण्याची अंतिम तारीख 25-1-2024

Google form Link

Fill the Details from Such VLE who have n't Operator ID but working as Benifeciary ID

प्रिय VLE आपणास जर CSC AGRICULTURE VLE म्हणून आपल्या गावात काम करण्याची इच्छा असेल तर हा सोबतचा फॉर्म भरा. सर्व माहिती इ...
01/01/2023

प्रिय VLE आपणास जर CSC AGRICULTURE VLE म्हणून आपल्या गावात काम करण्याची इच्छा असेल तर हा सोबतचा फॉर्म भरा. सर्व माहिती इंग्लिश मध्ये भरा.

(माहिती इंग्लिश मध्ये भरा)

Address

Garhchiroli
442605

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSC SPV Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share