11/10/2026
बालग्राम परिवारात मंगलमय घटस्थापना!
भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात बालग्राम परिवारात दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व घटस्थापना उत्साहात संपन्न झाली. देवीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आई जगदंबेच्या चरणी बालग्राम परिवारातील सर्व लेकरांच्या सुख, आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
आई जगदंबेचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो!
जय माता दी!
#बालग्रामपरिवार #घटस्थापना #नवरात्रोत्सव #जयमातादी