09/12/2025
डॉ. बाबा आढाव हे एक कृतीशील समाजसुधारक होते, समतेच्या आणि लोकशाही समाजवादाचे ते खंबीर समर्थक होते. प्रेम, करुणा, निरपेक्ष सेवा, त्याग आणि समर्पण या सर्व मूल्यांचे दर्शन त्यांच्या जीवनात होत असे.
आज बाबा आढाव नाहीत, याचं मनस्वी दुःख होत आहे.
सामाजिक, राजकीय, कष्टकरी, कामगार, मजूर आणि उपेक्षित वर्गांच्या चळवळींना फार मोठी हानी झाली आहे. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर दोन पावले चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
26/09/2025
अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. हे जाण्याचं वय नव्हतं. स्व. शर्वरी गोतारणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अविनाश व सर्व कुटुंबियांना यातून सावरण्याचं बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
16/08/2025
सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा...!!!
LIVE | "Saturday Club आयोजित श्री उल्हासदादा पवार सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा", शरद पवार LIVE
LIVE | "Saturday Club आयोजित श्री उल्हासदादा पवार सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा", शरद पवार LIVESaturday Club आयोजित विशेष कार्यक्रम – श्री उल्.....
31/07/2025
आपला आभारी आहे... Nana Patole जी.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, विचारवंत श्री. उल्हासदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आदरणीय दादांना उत्तम आरोग्य, उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा...
31/07/2025
आपल्या मनस्वी शुभेच्छांसाठी आपला आभारी आहे, अमित जी. धन्यवाद..!!!
Amit V. Deshmukh
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पारिवारिक स्नेही, आदरणीय श्री उल्हासदादा पवार जी आज आपला वाढदिवस, यानिमित्ताने आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या सदिच्छांसह मनःपूर्वक शुभेच्छा!
ULHAS PAWAR
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress - Mumbai
Indian Youth Congress
Maharashtra Pradesh Youth Congress
19/06/2025
काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा.खा. राहुल गांधी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच मनोकामना..!
Rahul Gandhi
21/05/2025
देशातील तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संगणक क्रांतीचे जनक - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
11/12/2024
|| गीता जयंती ||
अहंकार आणि मोह टाळा हा संदेश. रथी महारथी होण्यापेक्षा सारथी होऊनहि जगाला उदात्त संदेश देता येतो हे भगवान कृष्णाने सिध्द केले.
11/12/2024
"अहंकार आणि मोह टाळा"
रथी महारथी होण्यापेक्षा सारथी होऊन ही जगाला उपदेश करता येतो हे भगवान श्रीकृष्णाने सिद्ध केलं...!
#गीता_जयंती