01/10/2026
⚖️ *‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’* 🇮🇳🙏
आपल्या जळगावची शान, न्याय आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेले आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आणि अंगावर काटा आणणाऱ्या कायदेशीर लढ्यांवर आधारित हा बहुप्रतिक्षित चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे!
ना बंदूक, ना गोली… फक्त पुरावे आणि सत्य! २६/११ च्या ऐतिहासिक खटल्यापासून ते अनेक थरारक प्रकरणांपर्यंतचा त्यांचा हा प्रवास नक्की अनुभवा.
🎥 प्रदर्शित होत आहे: १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थिएटरमध्ये!
नक्की पहा आणि आपल्या देशाच्या या खऱ्या हिरोचा संघर्ष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी कुटुंबियांसोबत नक्की थिएटरला भेट द्या. 🙏✨
👉 Watch the Prahaar Official Trailer
|●https://youtu.be/qGbvEhKhaWA?si=UlMdszlYEb9DTChb