Chandrakant N Patil

Call Directions Contact the organization

Chandrakant N Patil MLA Chandrakant Nimbaji Patil- Member Of Legislative Assembly 20 Muktainagar - Bodwad Constituency

 #मुक्ताईनगर_मतदारसंघ
03/10/2026

#मुक्ताईनगर_मतदारसंघ

देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
02/10/2026

देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

 #राष्ट्रपिता  #महात्मा_गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!   #गांधी_जयंती
02/10/2026

#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#गांधी_जयंती

      Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Gulabrao Patil   गुलाबराव पाटील
27/09/2026


Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Gulabrao Patil गुलाबराव पाटील

'बळीराजाच्या बांधावर पोहोचून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा!आज मतदारसंघातील  #बोदवड तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देत ...
26/09/2026

'बळीराजाच्या बांधावर पोहोचून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा!

आज मतदारसंघातील #बोदवड तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देत दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांवर झालेल्या परिणामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच उत्पादनातील घट, पिकांचे #नुकसान आणि शेतीसमोरील विविध अडचणींबाबत शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला.

दुष्काळाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. बळीराजाला कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही; शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास यावेळी दिला.

#नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत तातडीने मिळावी, तसेच त्यांच्या अडचणी आणि मागण्यांवर जलद कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांचे हित, त्यांच्या कष्टाला न्याय आणि संकटाच्या काळात त्यांना भक्कम आधार देणे हीच आमची प्राथमिकता आहे.

यावेळी जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे, प्रांताधिकारी श्री.योगेश कुमार मीना यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बळीराजाच्या प्रत्येक संकटात — आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी! 🚜🌾

#बोदवड #दुष्काळ #शेतकरी #बळीराजा

📱भंसाली मोबाईलच्या नवीन शोरूमचा भव्य शुभारंभ! 🎉'आज  #मुक्ताईनगर येथे भंसाली मोबाईल – Phone 2 Phone या नवीन शोरूमच्या भव्...
26/09/2026

📱भंसाली मोबाईलच्या नवीन शोरूमचा भव्य शुभारंभ! 🎉
'आज #मुक्ताईनगर येथे भंसाली मोबाईल – Phone 2 Phone या नवीन शोरूमच्या भव्य शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून श्री.अभय भंसाली व भंसाली परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मुक्ताईनगर शहरातील नागरिकांना विविध नामांकित मोबाईल ब्रँड्स तसेच सर्व फायनान्स सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या नवीन व्यवसायाची यशस्वी वाटचाल व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.

भंसाली परिवाराच्या या नव्या व्यवसाय उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

#अभिनंदन

🌾 मुक्ताईनगर मतदारसंघातील तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश!मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी दिलासादायक आणि ...
26/09/2026

🌾 मुक्ताईनगर मतदारसंघातील तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश!

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय!
'राज्य शासनाच्या दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये Trigger-1 लागू झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत #मुक्ताईनगर, #बोदवड आणि #रावेर या तिन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या विविध उपाययोजना व सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतकरी बांधवांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश! 🙏🌾🚩

#दुष्काळग्रस्तशेतकरी
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Gulabrao Patil गुलाबराव पाटील Shivsena - शिवसेना #महाराष्ट्र #महायुती

Address

Near ICICI Bank, Bhusawal Road
Jalgaon
425306

Telephone

+919970811555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant N Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrakant N Patil:

Shortcuts

Share