14/09/2026
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती तसेच विघ्नहर्ता श्री गणराय यांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यातील विघ्ने दूर होवोत. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व आनंद नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!
गणपती बाप्पा मोरया!
#गणेशोत्सव #गणेशचतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया