VillageBook JadGaon Aurangabad

Call Directions Website Contact the organization

VillageBook JadGaon Aurangabad आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय जडगाव
शासनाच्या ४०० पेक्षा जास्त ऑनलाईन सेवा

हे ग्रामपंचायत कार्यालय जडगाव चे ओफिशियल फेसबुक पेज आहे, याच्या माध्यमातून गावातील विविध योजना, कार्यक्रमे जगासमोर दाखविण्याचे काम आम्ही करत आहोत

16/09/2026
आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मां श्री अजित दादा पवार यांच्या जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी सरपंच श्री रामकिसन पाट...
22/07/2026

आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मां श्री अजित दादा पवार यांच्या जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी सरपंच श्री रामकिसन पाटील भोसले, उपसरपंच श्री कृष्णा नानासाहेब भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष श्री विठ्ठल काका भोसले, ग्रा पं सदस्य श्री अमोल जी गजरे, सोसायटी संचालक श्री नाथा मामा हापसे, ज्येष्ठ नागरिक श्री प्रभाकर भोसले, कल्याणी नर्सरी चे सर्वेसर्वा श्री शिवाजी मामा काकडे, श्री नारायण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

आज ग्रामपंचायत कार्यालय जडगाव VillageBook JadGaon Aurangabad येथे १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दीन व कामगार दिनानिमित्त नवन...
01/05/2026

आज ग्रामपंचायत कार्यालय जडगाव VillageBook JadGaon Aurangabad येथे १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दीन व कामगार दिनानिमित्त नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री राधाकिसन गंगाधर भोसले Radhakisan Bhosle Patil व श्री अमोल नाथा गजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले



Address

AT JADGAON POST KARMAD
Karmad
431154

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919158348757

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook JadGaon Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook JadGaon Aurangabad:

Shortcuts

Share