Anti-Spitting Movement, Kolhapur

Directions

Anti-Spitting Movement, Kolhapur थुंकी मुक्त कोल्हापूर, स्वप्न नव्हे ध्येय...

https://youtu.be/iPiu_OnzB30?si=kr46p4ihVTvlCOqpकोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी आता मा.महापौर रूपाराणी निकम यांचीही साथ!
03/06/2026

https://youtu.be/iPiu_OnzB30?si=kr46p4ihVTvlCOqp
कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी आता मा.महापौर रूपाराणी निकम यांचीही साथ!

तंबाखू मुक्त अभियानात कोल्हापुरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून मह...

🌈प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे 😊
15/05/2026

🌈प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे 😊

https://youtu.be/0RnIECyYwBs?si=8VBl_gGeSXZ-1OQb
23/02/2025

https://youtu.be/0RnIECyYwBs?si=8VBl_gGeSXZ-1OQb

थुंकीमुक्त कोल्हापूरची शपथ घेऊन संत गाडगेबाबांना अभिवादन, राधाबाई शिंदे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेत....

🔅थोर समाज सुधारक आणि स्वच्छता प्रसारक संत गाडगेबाबा यांची  23 फेब्रुवारीला जयंती!!या औचित्त्यावर आपण स्वस्थ बसून चालणार ...
21/02/2025

🔅थोर समाज सुधारक आणि स्वच्छता प्रसारक संत गाडगेबाबा यांची 23 फेब्रुवारीला जयंती!!

या औचित्त्यावर आपण स्वस्थ बसून चालणार नाही!

रोगराई पसरवत मोकाट सुटलेल्या थुंकीचंदाना प्रबोधन रुपी धडे द्यायचे आहेत, समाजाला परिसर स्वच्छतेची जाण तसेच प्रशासनाला आपल्या कर्तव्याची जाग आणायची आहे.

🌱कौतुकाची बाब अशी की हे ध्येय साकार करण्यासाठी मुलांना घडविणाऱ्या कोल्हापूरच्या राधाबाई शिंदे शाळेतील शिक्षिका चळवळीला समर्थ साथ देणार आहेत.
आपणही जबाबदार नागरिक म्हणून यालच!

तेव्हा आपलं कोल्हापूर स्वच्छ आणि आरोग्यदायी करण्याची शपथ घेऊन या थोर संताला विनम्र अभिवादन करूया🙏

वेळ: 23 फेब्रुवारी 2025,सकाळी आठ वाजता
स्थळ:
माऊली पुतळा, राजारामपुरी तेरावी गल्ली कोल्हापूर

तेव्हा,भेटूच!
▪️
थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ

Address

Kolhapur
416002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anti-Spitting Movement, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category