Raje Samarjeetsinh Ghatge

Call Directions Website Contact the organization

Raje Samarjeetsinh Ghatge Chairman of Shahu Group & Member of DPC Kolhapur Samarjeetsinh vikramsinh ghatge is a charted accountant who is a chairman of shahu group.

Shahu group consists of shri shahu cooperative sugar factory, kagal, Raje vikramsinh ghatge Co-operative bank, shahu milk industry, etc. Also he is a district president (rural) of bharatiya janata party. He is descendant of Chatrapati Rajarshi Shahu Maharaj. Samaejeet Ghatge is the former chairman of the pune housing and area development board (MHADA).

05/10/2026

What if Kolhapur’s next big opportunity isn’t just another startup… but an entire ecosystem?

एक startup दुसऱ्या startup सोबत connect झाला,
ideas share केले, experiences share केले,
आणि एकमेकांना grow करायला मदत केली…

तर picture किती वेगळी असेल?

Kolhapur मध्ये talent आहे.
Ideas आहेत.
Entrepreneurs आहेत.

आता फक्त त्यांना एकत्र आणायचं आहे.

Maybe the next startup hub isn’t somewhere far away.
Maybe it’s being built right here in Kolhapur. 🚀

🎙️ EP. 01 — Can Kolhapur Become the Next Startup Hub?

Watch the full conversation on YouTube & Instagram.

१९६१ पासून सुरू झालेला प्रवास… आणि आज ६५व्या आवृत्तीपर्यंत पोहोचलेली परंपरा.नॅशनल ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपने भारताला ...
05/10/2026

१९६१ पासून सुरू झालेला प्रवास… आणि आज ६५व्या आवृत्तीपर्यंत पोहोचलेली परंपरा.

नॅशनल ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपने भारताला अनेक अविस्मरणीय धावपटू, उड्या, थ्रो आणि राष्ट्रीय विक्रम दिले आहेत. कधी १९ वर्षं टिकलेला विक्रम मोडला, कधी काही सेकंदांनी इतिहास बदलला, तर कधी एखाद्या खेळाडूने स्वतःचाच विक्रम पुन्हा सुधारला.

हा फक्त पदकांचा इतिहास नाही.
ही आहे सातत्याची, शिस्तीची आणि प्रत्येक पिढीने आधीच्या पिढीपेक्षा थोडं पुढे जाण्याची कथा.
या कॅरोसेलमधून पाहूया —
भारतीय नॅशनल ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा ६५ वर्षांचा प्रवास.

#खेळ #अ‍ॅथलेटिक्स

04/10/2026

🎶 कागलच्या मातीतून उमटतोय बासरीचा सुरेल नाद! 🎶

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील सयाजी पाटील यांची भेट घेतली. बासरी तयार करण्याची कला आणि स्वतः उत्कृष्ट बासरी वादनाची साधना करत त्यांनी या कलेला व्यवसायाचं स्वरूप दिलं आहे.

आज त्यांनी तयार केलेल्या बासऱ्यांना संपूर्ण भारतातून मोठी मागणी आहे. देशातील दिग्गज बासरीवादकही त्यांच्या हाताने तयार झालेल्या बासऱ्या आवर्जून खरेदी करतात, ही कागलसाठी अभिमानाची बाब आहे. 🇮🇳🎵

त्यांच्या छोट्याशा कार्यशाळेला भेट देऊन ही कला त्यांनी कशी आत्मसात केली, बासरी निर्मितीचा व्यवसाय कसा सुरू केला आणि या प्रवासात त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, याबद्दल त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

स्थानिक कलेला व्यासपीठ… स्थानिक कलाकारांच्या कर्तृत्वाला सलाम! ❤️

#बासरीकारागीर

04/10/2026
03/10/2026

जन्मतः दोन्ही हात नसतानाही स्वप्नांना पंख देणारी माऊली अडकूर! ❤️

जन्मतः दोन्ही हात नसतानाही परिस्थितीसमोर कधीही हार न मानता पायांनी लिहित दहावीमध्ये ७५% गुण, पुढे पदवी व एम.ए.चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कु. माऊली अडकूर यांची जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे.

शिक्षणासोबतच पायांनी हार्मोनियम वाजवण्याची कला त्यांनी आत्मसात केली आणि प्रोफेशनल हार्मोनियम शोही केले. आज त्या सोलापूर महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

प्रत्यक्ष भेटून त्यांच्या संघर्षाचा, शिक्षणाचा, कलेचा आणि यशाचा प्रवास जाणून घेतला. त्यांची जीवनगाथा म्हणजे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी! ❤️

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी प्रयत्न सोडायचे नाहीत! 🙏🏻

#माऊलीअडकूर #जिद्दआणियश #प्रेरणादायीप्रवास #संघर्षातूनयश #आत्मविश्वास

टीम इंडियाचा आशियाई स्पर्धेत दबदबा, पाकिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकलं!
03/10/2026

टीम इंडियाचा आशियाई स्पर्धेत दबदबा, पाकिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकलं!

🏆 पुरस्काराचा सन्मान… अन् त्याच दिवशी ‘हजार कोटींचा’ ऐतिहासिक टप्पा! 💫राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि., कागल य...
03/10/2026

🏆 पुरस्काराचा सन्मान… अन् त्याच दिवशी ‘हजार कोटींचा’ ऐतिहासिक टप्पा! 💫

राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि., कागल यांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे सन २०२५-२६ साठी ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्राप्त झाला.
विशेष अभिमानाची बाब म्हणजे, ज्या दिवशी ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार मिळाला, त्याच दिवशी राजे बँकेने तब्बल ₹१,००० कोटींच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पार केला!

हा केवळ एक आकडा नाही, तर सभासदांचा विश्वास, ग्राहकांचा स्नेह, संचालक मंडळाचे नियोजन, व्यवस्थापनाची मेहनत आणि संपूर्ण बँक परिवाराच्या समर्पित कार्याची पावती आहे.

🏆 २५ वा पुरस्कार…
💰 ₹१,००० कोटींचा व्यवसाय…

✨ एकाच दिवशी दोन ऐतिहासिक उपलब्धी!

राजे बँकेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व सभासद, ग्राहक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

#राजेबँक #एकहजारकोटी #सर्वोत्कृष्टबँक #सहकार #ऐतिहासिकयश

🚩 मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩अभिजात भाषेचा दर्जा लाभलेली मराठी ही आपल्या समृद्ध साहित्यपरंपरेची,...
03/10/2026

🚩 मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

अभिजात भाषेचा दर्जा लाभलेली मराठी ही आपल्या समृद्ध साहित्यपरंपरेची, संस्कृतीची आणि स्वाभिमानी अस्मितेची ओळख आहे.

ज्ञानेश्वरांपासून आजच्या साहित्यिकांपर्यंत समृद्ध झालेल्या मायमराठीचा अभिमान बाळगूया, संवर्धन करूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया!

मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🚩

#मराठीअभिजातभाषा #मराठीभाषा #मायमराठी #मराठीअस्मिता #भाषागौरवदिन

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गडहिंग्लजसह  उर्वरित सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त  तालुक्यांच्या यादीत समावेश करा !कागल, ग...
02/10/2026

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गडहिंग्लजसह उर्वरित सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करा !

कागल, गडहिंग्लजसह
करवीर, शाहूवाडी, हातकणंगले व शिरोळ
या तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही दुष्काळी सवलती व मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन
सविस्तर निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी…
ठामपणे आवाज!

#शेतकऱ्यांसाठी #दुष्काळग्रस्ततालुके #कोल्हापूर #कागल #शेतकऱ्यांच्याहक्कासाठी

02/10/2026

आपल्याला मैदानावर दिसतात फक्त काही क्षण…
एक शर्यत, एक उडी, एक थ्रो—आणि काही सेकंदांत निकाल समोर येतो.

पण त्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी किती सकाळी सरावात गेल्या असतील? किती वेळा अपयश आलं असेल? कितीदा शरीर थकलं असेल आणि तरीही पुन्हा सुरुवात केली असेल?
खेळ आपल्याला एक साधी गोष्ट शिकवतो—
मोठी कामगिरी अचानक घडत नाही.

आपल्याला अंतिम निकाल दिसतो; त्यामागचं सातत्य अनेकदा दिसत नाही.
६५व्या नॅशनल ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या निमित्ताने अशाच काही सेकंदांमागे दडलेल्या वर्षांच्या प्रवासाकडे पाहूया.
काही सेकंदांची कामगिरी… वर्षांची तयारी.

#नॅशनलओपनअ‍ॅथलेटिक्स #भारतीयअ‍ॅथलेटिक्स_खेळ #मेहनत #सातत्य #शिस्त_प्रेरणा

Address

Kagal House, Nagala Park
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Samarjeetsinh Ghatge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Raje Samarjeetsinh Ghatge:

Shortcuts

Share