Indian National Congress - Kolhapur

Directions

Indian National Congress - Kolhapur This is the official page of Kolhapur District Congress.Indian National Congress is the world's largest democratic political organisation. Visit www.inc.in

23/09/2026

अगर चुनाव आयोग ने चुनाव निष्पक्ष तरीके से कराए होते, तो :

👉🏻आज राहुल गांधी देश के प्रधानमंत्री होते।

👉🏻हरियाणा में कांग्रेस की सरकार होती।

👉🏻मध्य प्रदेश में कांग्रेस की सरकार होती।

👉🏻महाराष्ट्र में कांग्रेस की MVA गठबंधन की सरकार होती।

👉🏻मोदी अपनी लोकसभा सीट से चुनाव हार चुके होते।

लेकिन चुनाव आयोग ने क्या किया?
लोकतंत्र को लूटा अपने आकाओं को खुश करने के लिए।

द इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाने केलेल्या चौकशी दरम्यान असं आढळून आलं आहे की निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक...
23/09/2026

द इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाने केलेल्या चौकशी दरम्यान असं आढळून आलं आहे की निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या व त्यांच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय देशभरात राबवल्या जाणाऱ्या SIR प्रक्रियेबाबत आणि या एसआयआर प्रक्रियेत घेतल्या गेलेल्या निर्णयांबाबत गेल्या 10महिन्यात एकूण 14 हरकती नोंदवल्या आहेत ज्या सिद्ध करतात की हे भाजप सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेत आहे म्हणजेच वोट चोरी होत आहे..

22/09/2026
22/09/2026

शिक्षणाच्या माध्यमातून वंचित, गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

22/09/2026

मानवतेचा संदेश देत समानता, बंधुता, प्रेम आणि सेवाभावाचा मार्ग जगाला दाखवणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

22/09/2026
शिक्षणाच्या माध्यमातून वंचित, गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ...
22/09/2026

शिक्षणाच्या माध्यमातून वंचित, गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आमदार Satej D. Patil जी, काँग्रेस गटनेते, विधानपरिषद

21/09/2026

कोल्हापूरच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना १० मीटर एअर रायफल प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या कन्या सोनम मस्करचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोनमने मिळवलेले हे यश कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. सोनमच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

21/09/2026

गोकुळ 2026

📍 पन्हाळा तालुका दौरा
दुपारी 2 वाजेपर्यंत..
गोकुळ दूधसंघ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पन्हाळा तालुक्यातील यवलूज, सातार्डे, पडळ, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे आणि कसबा ठाणे या गावांतील दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या भेटी घेतल्या.

आमदार Satej D. Patil जी, काँग्रेस गटनेते, विधानपरिषद

Address

Kolhapur District Congress Committee
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress - Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share