Ashoka Online Services

Call Directions Website Contact the organization

Ashoka Online Services Ashoka Online Services – CSC Center, Latur
रेल्वे ✈️ विमान 🚌 बस तिकीट
पासपोर्ट | पॅन कार्ड | शासकीय सेवा

Ashoka Online Services – CSC Center, Latur

आमच्या केंद्रामार्फत नागरिकांना केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या
विविध शासकीय व डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.

रेल्वे, विमान व बस तिकीट बुकिंग,
पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड,
आयुष्मान भारत कार्ड, मतदान ओळखपत्र,
व्यवसाय परवाने, फूड लायसन्स,
बँक खाते उघडणे, विमा सेवा,
7/12 व 8A उतारे इत्यादी सेवा
विश्वासार्ह पद्धतीने दिल्या जातात.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येक नागरिकाच्या जीवनात स्वाभिमान, समानता, न्याय आणि सुरक्षितता निर्माण होण्यात आहे. जात, धर...
15/08/2026

स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येक नागरिकाच्या जीवनात स्वाभिमान, समानता, न्याय आणि सुरक्षितता निर्माण होण्यात आहे. जात, धर्म, वर्ग किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावर कोणावरही अन्याय होऊ नये; प्रत्येकाला विचार, अभिव्यक्ती आणि प्रगतीची समान संधी मिळावी, हीच आजच्या स्वातंत्र्यदिनी अपेक्षा.

न्याय्य, समताधिष्ठित आणि बंधुभावाच्या भारतासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाऊया!

अशोका ऑनलाईन सर्विसेस तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

#अशोकाऑनलाईनसर्विसेस

11/07/2026

मग तुमचं मतदान ओळखपत्र (Voter ID) अजून बनवलं नसेल, तर हीच योग्य वेळ आहे! 🇮🇳
मतदान हा केवळ अधिकार नाही, तर लोकशाहीतील तुमचा आवाज आहे.
आजच नवीन मतदार म्हणून नाव नोंदवा आणि आपल्या मतदानाच्या हक्काचा उपयोग करा.
✅ नवीन मतदार नोंदणी
✅ नाव दुरुस्ती / बदल
✅ पत्ता बदल
✅ इतर मतदान यादीसंबंधी सेवा
📋 आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
जन्मतारखेचा पुरावा (टी.सी. / पॅन कार्ड / पासपोर्ट किंवा इतर ग्राह्य कागदपत्र)
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला असल्यास अधिक सोयीचे)
आवश्यक असल्यास आई-वडील / पती / पत्नी यांच्या मतदान नोंदणीची माहिती
📍 आजच भेट द्या!
अशोका ऑनलाइन सर्व्हिसेस
दयाराम रोड, घंटे फंक्शन हॉल जवळ, लातूर
📞 मो.: 88058 56779
🗳️ प्रत्येक मत महत्त्वाचं आहे... तुमचं नाव मतदान यादीत आहे याची खात्री करा! 🇮🇳

21/05/2026

🚌 आता ST प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड बनवणे झाले सोपे!
महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व सर्व प्रवाशांसाठी उपयुक्त 🚍✨
✅ कॅशलेस प्रवास
✅ जलद आणि सुरक्षित पेमेंट
✅ स्मार्ट आणि डिजिटल सुविधा
📍 ठिकाण : अशोका ऑनलाईन सर्विसेस
घंटे फंक्शन हॉल जवळ, दयाराम रोड, लातूर
📞 संपर्क : 8805856779
आजच आपले NCMC स्मार्ट कार्ड बनवून घ्या! 💳

🚨 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची सूचना 🚨अनेक महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही म्हणून सं...
19/05/2026

🚨 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची सूचना 🚨

अनेक महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही. शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, काही अर्जांमध्ये e-KYC अपूर्ण, कागदपत्रांमध्ये त्रुटी किंवा चुकीची माहिती असल्यामुळे प्रक्रिया थांबली आहे.

✅ महिलांना आता पुन्हा एकदा कागदपत्र दुरुस्ती व KYC पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे.
✅ जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत विशेष मुदत दिली जात आहे.
✅ सर्व पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करून प्रक्रिया पूर्ण करावी.

📌 लक्षात ठेवा :
🔹 घाईगडबड किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.
🔹 चार-पाच दिवसांनी संबंधित कार्यालयात जाऊन माहिती घ्या.
🔹 तुमचे e-KYC पूर्ण असेल तर योजनेचा लाभ निश्चित मिळेल.
🔹 ही शेवटची संधी ठरू शकते, त्यामुळे वेळ वाया घालवू नका.

💙 “तपासा तुमची KYC… मिळवा योजनेचा लाभ!”
महिलांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. 🌸

#लाडकीबहीणयोजना #महिलासक्षमीकरण

18/05/2026

18/05/2026

हयात प्रमाणपत्र काढणे सुरु आहे....

🌙 *रमजान ईद मुबारक!* 🤲*अल्लाह आपल्या जीवनात* *शांती, सुख आणि बरकत देवो…* ✨ #अशोकाऑनलाईनसर्विसेस  ✨🌙
21/03/2026

🌙 *रमजान ईद मुबारक!* 🤲
*अल्लाह आपल्या जीवनात* *शांती, सुख आणि बरकत देवो…* ✨

#अशोकाऑनलाईनसर्विसेस ✨🌙

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना श...
10/03/2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शोषणातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. महिलांना शिक्षण देणे, बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. एवढंच नाही तर अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी देखील त्यांनी महत्वाचं काम केले. त्या समाजसुधारक, समाजशिक्षिका तर होत्याच, पण कवयत्रीही होत्या. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन..!

सुख-दु:ख काही। स्वार्थपणा नाही,
परहित पाही। तोच थोर!!

- सावित्रीबाई फुले

#सावित्रीबाईफुले

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!त्यांचे शौर्...
19/02/2026

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि स्वराज्याची प्रेरणा आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य आहे. स्वाभिमान आणि जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान छत्रपतीस कोटी कोटी प्रणाम!

आता शिवणकाम शिकण्यासाठी घर सोडण्याची गरज नाही! ना क्लासची फी, ना वेळेचा अपव्यय!🌸 घरबसल्या कमवा ₹10,000 ते ₹25,000 महिना!...
18/02/2026

आता शिवणकाम शिकण्यासाठी घर सोडण्याची गरज नाही! ना क्लासची फी, ना वेळेचा अपव्यय!
🌸 घरबसल्या कमवा ₹10,000 ते ₹25,000 महिना!
तुम्हाला किंवा तुमच्या घरातील महिलांना शिवणकाम शिकायचे आहे का?
तर ही सुवर्णसंधी गमावू नका!
🧵 Usha Sewing & Tailoring Course
✔ प्रमाणित प्रशिक्षण
📱 मोबाईलवरून घरबसल्या प्रशिक्षण
🎧 Audio + 📺 Video द्वारे शिकण्याची सुविधा
✔ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
✔ महिलांसाठी व पुरुषांसाठी खुला
🎯 कमी गुंतवणूक – जास्त कमाई
🎯 स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी
✔ फक्त ₹500 मध्ये नोंदणी
✔ Digital India अंतर्गत प्रमाणपत्र
✔ USHA कंपनीकडून सर्टिफिकेट
✔ पुढे व्यवसायासाठी Mudra Loan ची संधी
📲 जागा मर्यादित आहेत! आजच रजिस्ट्रेशन करा.

संपर्क -अशोका ऑनलाईन सर्विसेस
दयाराम रोड, घंटे फंक्शन हॉल जवळ, लातूर
मो-8805856779


Address

Dayaram Road , Near Ghante Function Hall
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 11am - 5pm

Telephone

+918805856779

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashoka Online Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ashoka Online Services:

Shortcuts

Share