Diliprao Deshmukh Vichar Manch

Call Directions Website Contact the organization

Diliprao Deshmukh Vichar Manch MLC, EX-Cabinet Minister
(Youth Welfare & Protocol)
Govt. of Maharshtra

Name Shri Diliprao Dagadoj

Diliprao Dagadojirao Deshmukh (born April 18, 1950): is an Ex Minister of state Finance and Planning Maharashtra, from 2003 to 2004. He is a member of the Indian National Congress[1] and originally belongs to Latur district in the Marathwada region of the state of Maharashtra.He is a Member of Legislative Council. On 1st March 2009 he was sworn in as Cabinet Minister of Maharastra state .He is incharge of Relief and Rehabilitation,Sports and Youth Welfare and Protocol Ministry.

29/10/2026
आपल्या लतूरच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हेच दोन अनमोल हिरे. लातूरच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय विचार बा...
20/10/2026

आपल्या लतूरच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हेच दोन अनमोल हिरे. लातूरच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय विचार बाजूला ठेवून ,महाराष्ट्रात आदर्श निर्माण करणाऱ्या आलेल्या या महासागरास विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा.

*श्री रोकडेश्वराच्या आशीर्वादाने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. धिरजभैय्या देशमुख साहेब यांचा उमे...
17/10/2026

*श्री रोकडेश्वराच्या आशीर्वादाने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. धिरजभैय्या देशमुख साहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल!*

आज धनेगाव येथील श्री रोकडेश्वर मंदिर येथे माजी मंत्री तथा सहकार महर्षी *मा. श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब*, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन *आदरणीय आईसाहेब श्रीमती वैशालीताई विलासरावजी देशमुख* आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन *मा. श्री. धिरजभैय्या देशमुख साहेब* यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अभिषेक करून श्री रोकडेश्वराचे आशीर्वाद घेतले.

सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ही निवडणूक महत्वाची असून, रोकडेश्वराच्या कृपेने विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य साखर संघ तथा महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे संचालक श्री. आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखाना, दिलीपनगरचे चेअरमन श्री. अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. सचिन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*✍️ ॲड. प्रविण हणमंतराव पाटील*
व्हाईस चेअरमन, रेणा सहकारी साखर कारखाना, दिलीपनगर

` `

नाथसिंह देशमुख कुटुंबाचे दिलीपराव  देशमुख परिवाराकडून सांत्वन लातूर दि. १५.जिल्हा बँकेचे माजी संचालक नाथसिंह देशमुख यांच...
15/10/2026

नाथसिंह देशमुख कुटुंबाचे दिलीपराव देशमुख परिवाराकडून सांत्वन

लातूर दि. १५.
जिल्हा बँकेचे माजी संचालक नाथसिंह देशमुख यांच्या मातोश्री गातेगाव तालुका लातूर येथील चंद्रप्रभा किशनराव देशमुख वय वर्षे १०० यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी दुःखद निधन झाले त्याबद्दल गुरुवारी सायंकाळी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, विलास साखर कारखान्याचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख,जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी गातेगाव येथे जाऊन देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले याप्रसंगी दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख ,धीरज देशमुख यांनी चंद्रप्रभा देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली

याप्रसंगी नाथसिंह देशमुख सौ पूर्वादेवी देशमुख, शिल्पा निंबाळकर, स्नेहलता देशमुख परमसिंह देशमुख रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील माजी चेअरमन यशवंतराव पाटील मांजरा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकआप्पा काळे, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते

सहकारातून प्रगतीकडे…..
12/10/2026

सहकारातून प्रगतीकडे…..

किल्लारी भूकंपग्रस्त भागात मदत छावणी जिल्हा परिषद अध्यक्ष, श्री. दिलीपरावजी देशमुख, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहे...
12/10/2026

किल्लारी भूकंपग्रस्त भागात मदत छावणी

जिल्हा परिषद अध्यक्ष, श्री. दिलीपरावजी देशमुख, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब, महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री. विलासरावजी देशमुख साहेब, ऍड. बी. व्ही. काळे व मांजराचे इतर संचालक (1993)

Address

Aashiyana Sarawati Colony, Latur 413531 Latur
Latur
INDIANNATIONALCONGRESSMEMBEROFLEGISLATIVECOUNCIL(MLC)·LATUR,MAHARASHTRA,INDIA·MA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diliprao Deshmukh Vichar Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Diliprao Deshmukh Vichar Manch:

Shortcuts

Share