Bamcef latur District Official

Directions

Bamcef latur District Official जागृती का दिप अखंड जलाते रहो. विश्वरत्न महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर

  2570 वें अशोक विजयादशमी की तथा 70वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस के अवसर पर सभी मूलनिवासी बहुजनों को हार्दिक बधाईयां.Bamcef ...
20/10/2026


2570 वें अशोक विजयादशमी की तथा 70वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस के अवसर पर सभी मूलनिवासी बहुजनों को हार्दिक बधाईयां.
Bamcef Org. II Bharat Mukti Morcha II Buddhist International Network

20/10/2026

I got over 6,500 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

🚩 राष्ट्रीय किसान मोर्चा आयोजित मराठवाड्याचा सर्व प्रकारचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाडास्तरीय भव्य शेतकरी परिषद 📆 दि...
20/10/2026

🚩 राष्ट्रीय किसान मोर्चा आयोजित
मराठवाड्याचा सर्व प्रकारचा अनुशेष भरून काढण्यासाठी
मराठवाडास्तरीय भव्य शेतकरी परिषद
📆 दिनांक १० नोव्हेंबर २०२६
📍ठिकाण: बीड
#अध्यक्षता: मा.वामन मेश्राम (राष्ट्रीय संरक्षक, राष्ट्रीय किसान मोर्चा,नवी दिल्ली)
ाओदेशबचाओ

16/10/2026

📢 सभी समस्याओं की जड़ EVM है!

✊ एड. देवेश मालवीय
प्रदेश अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा, मध्य प्रदेश

🔥 EVM हटाओ, बैलेट पेपर लागू करो!
📢 लोकतंत्र बचाओ, देश बचाओ!

ाओदेशबचाओ










14/10/2026










13/10/2026

#अमरावती : प्रोटानचा निर्धार!!
शिक्षक गजानन उल्हे यांना क्रमांक एकचे मतदान करण्याचे आवाहन #शिक्षकएकता #गजाननउल्हे #प्रोटान #शिक्षकमतदारसंघ
cjp #जंतरमंतर

लातूर मधील ज्या जिल्हा परिषद शाळांमधे शिक्षकाची पदे रिक्त आहेत त्यांनी संपर्क करावा असे आवाहन मी राष्ट्रीय किसान मोर्चाच...
13/10/2026

लातूर मधील ज्या जिल्हा परिषद शाळांमधे शिक्षकाची पदे रिक्त आहेत त्यांनी संपर्क करावा असे आवाहन मी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने केले होते.

त्याला प्रतिसाद देवून लातूर तालुक्यातील ढाकणी, बोरगांव काळे व मुरुड या तीन गावातील तसेच चाकूर मधील उजळंब व जळकोट मधील घोनसी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यानी संपर्क केला.

ढाकणी येथे पदवीधर शिक्षकाचे पद जुन २०२५ पासून रिक्त आहे.
बोरगांव काळे येथे भाषा विषय पदवीधर शिक्षकाचे पद एप्रिल २०२६ पासून रिक्त आहे.
तसेच जि.प.शाळा, पारू नगर, मुरुड येथे एक मुख्याध्यापक व दोन प्राथमिक पदवीधर व दोन सहशिक्षक असे एकूण ५ पदे रिक्त आहेत.

या सर्वांचे निवेदन त्या त्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव मुख्याध्यापक यांच्या सहीने लातूर तालुका गट शिक्षण अधिकारी शेख साहेब याना भेटून दिले व त्यांच्याशी चर्चा केली.

लातूर जिल्हा परिषद शाळा मधील रिक्त शिक्षक पदांचा विषय चिंतनीय आहे असे दिसून आले. लातूर तालुका गट शिक्षण अधिकारी शेख साहेब म्हणाले की लातूर तालुक्यात शिक्षक उपलब्ध नाहीत. आता तुम्ही मागणी केलेल्या शाळेत शिक्षक द्यायचे म्हणले तर इतर दुसऱ्या कोणत्या तरी शाळेतून शिक्षक काढून इथे द्यावे लागतील. मग त्या शाळा डिस्टर्ब होतील. आम्ही सांगितले की कोणतीही शाळा डिस्टर्ब न करता आम्हाला शिक्षक हवे आहेत. मग त्यांनी सांगितले की अतिरिक्त शिक्षक कुठेच नाहीत.

आता नुकतीचे शिक्षक भरती झाली. त्यामध्ये पवित्र पोर्टलला लातूर जिल्ह्यात शून्य (०) जागा रिक्त दाखवले आहेत . त्यामुळे राज्यातून नवीन शिक्षक भरती मधे एकही शिक्षक लातूर मधे आला नाही तसेच आंतर जिल्हा बदली मधून सुद्धा एकही शिक्षक लातूर मधे आला नाही . म्हणजे लातूर जिल्ह्यात शिक्षकाची एकही जागा रिक्त नाही पूर्ण पदे भरली आहेत असे दाखवले पण वास्तवात अनेक जिल्हा परिषद शाळात शिक्षकच नाहीत. हा आम्हाला गंभीर व चिंतनीय विषय वाटला. या विषयाच्या मुळाशी राष्ट्रीय किसान मोर्चा जाणार.

आम्ही लातूर तालुका गट शिक्षण अधिकारी शेख साहेब याना मागणी केली की, शिक्षक पदे रिक्त आहेत याचा अहवाल तुम्ही सीईओ याना कळवला नाही का ? त्यानी सांगितले की कळवला आहे. आम्ही त्याची एक प्रत मागितली आहे. ते देतो म्हणले. मग कळवले तर लातूर प्राथमिक शिक्षण खाते व सीईओ जिल्हा परिषद लातूर यांनी ती पदे का भरली नाहीत? रिक्त का ठेवली? यावर आम्ही लवकरच दिवाळी नंतर जिल्हा स्तरीय आंदोलन करू.

तसेच ढाकणी गावातील जिल्हा परिषद शाळेला सुरक्षा भिंत नाही त्यामुळे वन्य प्राणी, भटकी कुत्रे, अतिक्रमण, इत्यादीचा धोका होवू शकतो. त्याची देखील मागणी सीईओ, शिक्षण अधिकारी तसेच सर्व शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता वलांडे याना भेटून निवेदन दिले.
ढाकणी गावात शाळा आहे १ ली ते ८ वी. आणि शिक्षक आहेत ०३. त्यापैकी काल दोघे जन रजेवर होते. तर एकच शिक्षिका ८ वर्ग शिकवत होत्या ? तसेच त्या तीन पैकी एक मुख्याध्यापक आहेत त्यांच्या कडे BLO ची कामे, SIR ची कामे, आणि परत टिचिंग चे काम? सांगा कशी जिल्हा परिषद शाळा टिकेल ? शासनच जिल्हा परिषद शाळा संपवत आहे असे वाटत आहे.

निवेदन देताना मुरुड पारू नगर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद सरवदे, बोरगांव काळे जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडू आवटे, ढाकणी गावचे सरपंच , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कालिदास कांबळे, पालक राहुल जाधव, खोसे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष दादासाहेब पवार, भारत मुक्ती मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष सुशांत आल्टे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे एकुरगा जिल्हा परिषद गट अध्यक्ष बालाजी साळूंके , संकेत इंगळे व राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिपक इंगळे उपस्थित होते.

- दिपक इंगळे
प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा, महाराष्ट्र
१२ ऑक्टोबर २०२६
मो.९७६४०५२५११




#शाळा_वाचवा_शिक्षक_वाचवा_शिक्षण_वाचवा

Big shout out to my newest top fans! 💎 Mithalesh Masahavirp, Manohar Chawda, Radhe Shyam, Bhalkar Jaydeep, Vilas Ranvir,...
12/10/2026

Big shout out to my newest top fans! 💎 Mithalesh Masahavirp, Manohar Chawda, Radhe Shyam, Bhalkar Jaydeep, Vilas Ranvir, Nandlal Buddh, Sanjay Kumar, Dindayal Nishad, Kailash Biloniya Photos, Ramgopal Verma, Rahul Wankhade, Deepak Sonawanea, मधुकर कांबळे, Abhas Sarkar, वसता राम, Rama Ghutukade, Ghanshyam Paswan, Datta Kalbande, Dileep Kumar, विद्रोही सुरेश वानखडे, Samadhan Sontakke, Gajendra Ram, Brijesh Brijesh, Yogesh Khandare, Ashish Kumar, Vikshep Lonare, Lal Bahadur, Pravin Narwade

Drop a comment to welcome them to our community,

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bamcef latur District Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category