Ashwini Shendre-Amburle

Directions

Ashwini Shendre-Amburle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashwini Shendre-Amburle, Political Party, Lonavala.

वडाच्या झाडाइतकं दिर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला !!❤️🙏 #   🌳❤️😍  #वटपोर्णिमा_सण_सौभाग्याचा✨❤️  #वट...
10/06/2025

वडाच्या झाडाइतकं दिर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला !!❤️🙏

# 🌳❤️😍 #वटपोर्णिमा_सण_सौभाग्याचा✨❤️ #वटपौर्णिमा2025 #वटपोर्णिमा ❤️ ❤️ 😍♥️♥️

Memories 💝….Lovely Resort🏕️…Lovely Friends 👭👬     🗻🏕🚣‍♂️🌄
30/05/2025

Memories 💝….Lovely Resort🏕️…Lovely Friends 👭👬
🗻🏕🚣‍♂️🌄

गणपती बाप्पांचे दर्शन !!🙏🌺   #महडगणपती  #महडगावचा_वरदविनायक
20/05/2025

गणपती बाप्पांचे दर्शन !!🙏🌺
#महडगणपती #महडगावचा_वरदविनायक

Gudi Padwa Special Rangoli ❤️
30/03/2025

Gudi Padwa Special Rangoli ❤️

गुढी पाडव्याच्या २०२५ च्या शुभेच्छा !!🙏❤️🚩 #गुढीपाडवा  💫♥️
30/03/2025

गुढी पाडव्याच्या २०२५ च्या शुभेच्छा !!🙏❤️🚩

#गुढीपाडवा 💫♥️

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याच्या आय.टी. सोशल मीडियाच्या (आयटीएसएम) चे प्रभारी श्री.पंकजजी शुक्ला य...
24/09/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याच्या आय.टी. सोशल मीडियाच्या (आयटीएसएम) चे प्रभारी श्री.पंकजजी शुक्ला यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्र राज्यात आपला मुक्काम सुरू केला. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आय.टी. सोशल मीडिया टीमसोबत बैठक घेतली. बैठकीस महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे प्रभारी व जिल्हा अधिकारी उपस्थित होते.

🙏गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमूर्ती मोरया🙏 नगरसेवक श्री कृष्णा पाटिल व सौ.नंदाताई पाटिल यांच्या घरी श्री गजाननाचे दर्शन घेत...
14/09/2024

🙏गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमूर्ती मोरया🙏 नगरसेवक श्री कृष्णा पाटिल व सौ.नंदाताई पाटिल यांच्या घरी श्री गजाननाचे दर्शन घेतले🌺 🙏

14/09/2024





प्रगतीचे इंजिन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांमुळे ₹76,220 कोटींच्या वाढवण बंदराचा मार्ग प्रशस्त झा...
30/08/2024

प्रगतीचे इंजिन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांमुळे ₹76,220 कोटींच्या वाढवण बंदराचा मार्ग प्रशस्त झाला आहे. भारताच्या सागरी क्षमतांना नव्याने परिभाषित करणारा हा एक परिवर्तनकारी प्रकल्प आहे!

Address

Lonavala

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwini Shendre-Amburle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share