Malegaon Municipal Corporation

Call Directions Website Contact the organization

Malegaon Municipal Corporation MALEGAON CITY MUNICIPAL CORPORATION IS LOCAL BODY ORGANISATION which is comes under URBAN DEVELOPMENT DEPT.OF GOVERNMENT OF MAHARASHTRA.

01/10/2026
मालेगाव शहर महानगरपालिका मालेगाव,सामान्य प्रशासन विभाग प्रेस नोट क्रमांक १६२ दिनांक २५/०९/२०२६.*मालेगाव शहर महानगरपालिके...
25/09/2026

मालेगाव शहर महानगरपालिका मालेगाव,

सामान्य प्रशासन विभाग
प्रेस नोट क्रमांक १६२ दिनांक २५/०९/२०२६.

*मालेगाव शहर महानगरपालिकेत पंडित दिन दयाळ उपाध्याय यांना अभिवादन संपन्न.*

मनपा वृत्त सेवा:- आज दिनांक २५/०९/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पंडित दिन दयाळ उपाध्याय यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस माननीय आयुक्त रवींद्र जाधव यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
उपस्थित सर्व अधिकारी यांनी देखील पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी नगरसचिव साजिद अन्सारी, उपायुक्त शेख मोहम्मद तौसिफ, सहाय्यक आयुक्त दिनेश मोरे, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, अधिक्षक निलेश पाटील, लिपिक अविनाश वाघ, स्वाती शेवाळे, वाहन चालक करण केदारे, हरीश तांदळे कर्मचारी अनिल काळे, स्वप्नील हिरे, छायाचित्रकार गौरव पवार इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियान, २०२६अंतर्गत *स्वच्छ भारत मोहिम (ना.) २.०, 'माझी वसुंधरा अभियान ७.०' व 'स्वच्छता ही सेवा' उपक्रम दिना...
24/09/2026

सेवा संकल्प अभियान, २०२६
अंतर्गत
*स्वच्छ भारत मोहिम (ना.) २.०, 'माझी वसुंधरा अभियान ७.०' व 'स्वच्छता ही सेवा' उपक्रम दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी वार्ड क्रमांक 03 व 05मधील विविध भागांत पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली.
#सेवा_संकल्प_अभियान_२०२६
#स्वच्छभारतअभियान #स्वच्छताहिसेवा #स्वच्छसर्वेक्षण२०२६ #मालेगावशहरमहानगरपालिका #वायरल

आज दिनांक २४/०९/२०२६ रोजी वर्तमानपत्रात मालेगाव शहर महानगरपालिका संदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्या.----Today is the 24t...
24/09/2026

आज दिनांक २४/०९/२०२६ रोजी वर्तमानपत्रात मालेगाव शहर महानगरपालिका संदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्या.
----
Today is the 24th of September, 2026 Print Media News Regarding Malegaon Municipal Corporation.
#महागणेशोत्सव२०२६ #श्रींचेविसर्जन
#मालेगावशहरमहानगरपालिका #वायरल

Address

Malegaon
423203

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912554231900

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malegaon Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Malegaon Municipal Corporation:

Shortcuts

Share