Office Of Prajakt Tanpure

Directions

Office Of Prajakt Tanpure Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Office Of Prajakt Tanpure, Public Service, malkapur, Malkapur.

कार्यालय | प्राजक्त तनपुरे
राहुरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे, शासनाच्या विविध योजना, जनसंपर्क उपक्रम, नागरिकांच्या समस्या, बैठका, दौरे तसेच कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची अधिकृत माहिती या पेजद्वारे उपलब्ध करून दिली जाईल

तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी माजी मंत्री, आ. प्राजक्तदादा तनपुरे यांची अवैध गुटखा विक्रीविरोधात आक्रमक भूमिका !Prajak...
04/09/2026

तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी माजी मंत्री, आ. प्राजक्तदादा तनपुरे यांची अवैध गुटखा विक्रीविरोधात आक्रमक भूमिका !

Prajakt Prasadrao Tanpure

मुळा धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आ. प्राजक्तदादांनी घेतली जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट.Ra...
03/09/2026

मुळा धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आ. प्राजक्तदादांनी घेतली जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट.

Radhakrishna Vikhe Patil
Prajakt Prasadrao Tanpure

#मुळाधरण #प्रकल्पग्रस्त #पुनर्वसन

२०२६ च्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव सोप्या पद्धतीने शोधा!तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत तपासले आहे का? आता तुम्ही सहज ए...
02/09/2026

२०२६ च्या प्रारूप मतदार यादीत
आपले नाव सोप्या पद्धतीने शोधा!

तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत तपासले आहे का? आता तुम्ही सहज एका SMS द्वारे तुमचा नवीन भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती घरबसल्या मिळवू शकता.

📱 सोपी पद्धत:

१. तुमच्या मोबाईलवरून ECI [तुमचा Voter ID / EPIC नंबर] टाईप करा.
२. हा संदेश 1950 या क्रमांकावर SMS करा.
३. लगेचच मिळवा तुमच्या मतदार ओळखपत्राची अनुषंगिक माहिती.
आजच आपले नाव तपासा आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावा!

#मतदारयादी #मतदारनोंदणी

मुळा धरणासाठी ६६ वर्षांपूर्वी सुपीक जमिनी गमावलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसन व रोजगाराच्या प्रश्नांसंदर्भात ...
01/09/2026

मुळा धरणासाठी ६६ वर्षांपूर्वी सुपीक जमिनी गमावलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसन व रोजगाराच्या प्रश्नांसंदर्भात आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन योग्य धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.

Radhakrishna Vikhe Patil
Prajakt Prasadrao Tanpure

#मुळाधरण #प्रकल्पग्रस्त #पुनर्वसन

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आ. प्राजक्तदादांचा पाठपुरावा!सुरत–हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी राहुरीतील शेतजमिनींच्या भूसं...
01/09/2026

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आ. प्राजक्तदादांचा पाठपुरावा!

सुरत–हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी राहुरीतील शेतजमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेतील शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या व प्रश्न आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी बैठकीत जिल्हा प्रशासनासमोर मांडले.

Prajakt Prasadrao Tanpure

31/08/2026

विधानपरिषदेच्या माध्यमातून पुढील सहा वर्षे जनतेच्या हक्कासाठी आणि विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन!

- माननीय आ. प्राजक्तदादा तनपुरे

Prajakt Prasadrao Tanpure

आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची बाजार समितीला भेट.Sunetra Aj...
31/08/2026

आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची बाजार समितीला भेट.

Sunetra Ajit Pawar
Prajakt Prasadrao Tanpure

जनसेवेची नवी दिशा,समाजकार्याची अखंड प्रेरणा!मा. डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...
31/08/2026

जनसेवेची नवी दिशा,
समाजकार्याची अखंड प्रेरणा!

मा. डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मा. आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी राहुरीत विविध ठिकाणी निमंत्रित विवाह आणि साखरपुडा सोहळ्यांना उपस्थित राहून वधू-वरांन...
30/08/2026

मा. आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी राहुरीत विविध ठिकाणी निमंत्रित विवाह आणि साखरपुडा सोहळ्यांना उपस्थित राहून वधू-वरांना पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभाशीर्वाद दिले.

Prajakt Prasadrao Tanpure

30/08/2026

मा. आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी जनसंपर्क कार्यालय राहुरी येथे मतदारसंघातून आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.

Prajakt Prasadrao Tanpure

Address

Malkapur
Malkapur
415539

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office Of Prajakt Tanpure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category