03/10/2026
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर १९ धावांनी मात करत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन ! 🇮🇳
अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी, तिलक वर्माची नाबाद अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजांची निर्णायक कामगिरी यामुळे भारताने ऐतिहासिक सुवर्णविजय मिळवला. या शानदार कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. तुमच्या कर्तृत्वाने आपला तिरंगा असाच अभिमानाने फडकत राहो ! 🇮🇳