20/10/2026
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याचा विजय, असत्याचा नाश आणि चांगुलपणाची नवी सुरुवात!
प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा!
सर्वज्ञ हॉस्पिटल
धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
#दसरा #विजयादशमी #दसऱ्याच्याशुभेच्छा #सर्वज्ञहॉस्पिटल #आरोग्य