16/03/2026
माननीय मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल "डॉक्टर ऑफ सायन्स" ही पदवी देऊन गौरव!
हार्दिक अभिनंदन देवाभाऊ...
04/11/2025
दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष
श्री Jawahar Dave जी यांचा वाढदिवस
कोलाभाट लेन कार्यालयात आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबा आमदार
श्री Rahul Narwekar - राहुल नार्वेकर जी उपस्थित राहून
दवे जींना शुभेच्छा दिल्या.
सातत्याने कार्यरत राहून समाजकार्याला दिशा देणाऱ्या
दवे जींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आणखी सकारात्मक कार्य घेऊन येवो हीच शुभेच्छा. 🎂🌟
16/09/2025
🇮🇳 भारत माता की जय! 🇮🇳
कुलाबा विधानसभा वार्ड क्रमांक २२२ मधील कार्यकर्ते व पदाधिकारी
विजय संकल्प मेळावा, NSCI Dome, वरळी येथे
उत्साहात बसमधून पोहोचले! 🚍✨
🔥 कार्यकर्त्यांचा जोश – विजयाचा विश्वास! 🔥
Narendra Modi
Amit Shah
J.P.Nadda
Devendra Fadnavis
Rahul Narwekar - राहुल नार्वेकर
Ravindra Chavan
Ameet Satam
BJP Mumbai
#विजयसंकल्पमेळावा