15/08/2023
७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनःपुर्वक शुभेच्छा !
जय हिंद, जय महाराष्ट्र !!
#१५ॲागस्ट
वाहतूकदारांच्या न्याय-हक्क-प्रगतीसाठी लढणारी अग्रगण्य संघटना
15/08/2023
७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनःपुर्वक शुभेच्छा !
जय हिंद, जय महाराष्ट्र !!
#१५ॲागस्ट
26/07/2023
जागतिक संकटकाळी अवघ्या महाराष्ट्राला जपणारे, सत्तात्याग करून नीतिमत्ता आणि स्वाभिमान जोपासणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !
26/07/2023
राज्यातील प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयात(आरटीओ) वाहनचालकांसाठी लवकरच मोफत आरोग्य व डोळ्यांची तपासणी
26/07/2023
22/07/2023
बृहन्मुंबईतील ॲाटोरिक्षा व टॅक्सी प्रवाशांसाठी सूचना
मुंबई शहर व उपनगरातील ऑटो रिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास ९१५२२४०३०३ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे.
15/07/2023
ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याबाबत तक्रार ९९२०२४०२०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर व [email protected] ई-मेलवर करावी, असे आवाहन मुंबई (पश्चिम) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
03/07/2023
गुरुने दिला स्वाभिमानी वसा,
आम्ही चालवू निष्ठेने वारसा….
गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !!
29/06/2023
ईद-ऊल-अजहा मुबारक !
28/06/2023
॥ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ॥
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर पुण्यनगरीत जमलेल्या सर्व वारकरी बांधवांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा !!
28/06/2023
महापालिकेकडून पैशांची अक्षरशः उधळपट्टी सुरु आहे. वारेमाप पैसा खर्च केला जातोय. मुंबईला मायबाप उरलेला नाही. मिंध्यांच्या या लुटालुटीचा, भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर विराट मोर्चा!
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ShivSena
26/06/2023
आरक्षणाचे जनक, तत्कालीन समाजव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविणारे “लोकराजा” छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !!
21/06/2023
२१ जून- जागतिक योग दिवस
योगसाधना करूया, निरोगी राहूया !
| Monday | 11am - 7pm |
| Tuesday | 11am - 7pm |
| Wednesday | 11am - 7pm |
| Thursday | 11am - 7pm |
| Friday | 11am - 7pm |
| Saturday | 11am - 6pm |