Rupesh Patil - रुपेश पाटील

Rupesh Patil - रुपेश पाटील

Share

आपला रुपेश रमेश पाटील
मुंबादेवी विधानसभा विभागप्रमुख
#Transforming_223 #Evolving_223

28/03/2026

उमरखाडी – कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाला मिळणार गती! 🚧
८ हजार कुटुंबांना मिळणार सुरक्षित घरांचे स्वप्न साकार 🏡
मुंबईकरांना हक्काचे आणि सुरक्षित घर देण्यासाठी
शिवसेना – महायुती कटिबद्ध!



Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना

Photos from Rupesh Patil - रुपेश पाटील's post 27/03/2026

🚩 शिवसेना – दक्षिण मुंबई, मुंबादेवी विधानसभा शाखा क्र. २१३ 🚩

श्री दत्त मंदिर सुशोभीकरण व नूतनीकरण कामाचा भव्य उद्घाटन सोहळा रामनवमीच्या शुभमुहूर्तावर दिनांक २६/०३/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. 🙏

हा उपक्रम मा. शिवसेना खासदार श्री. मिलिंदजी देवरा साहेब यांच्या निधीतून साकार झाला.

यावेळी मान्यवरांची उपस्थिती लाभली –
🔸 उपनेते सुनील भाऊ नरसाळे
🔸 दक्षिण मुंबई समन्वयक प्रमोद मांदरेकर
🔸 माजी नगरसेवक व सहप्रमुख दिलीपजी नाईक
🔸 विभाग प्रमुख रुपेश रमेश पाटील
🔸 मुंबादेवी समन्वयक राकेश वाडेकर
🔸 महिला विभाग प्रमुख रेखा सुरणकर
🔸 युवासेना कोर कमिटी सदस्य रुची वाडकर
🔸 युवती विभाग प्रमुख दिव्या शेट्टी
🔸 अफजल कुरेशी, शाखाप्रमुख संतोष यादव
🔸 समन्वयक सुदीप नाईक, प्रथमेश शहा

तसेच सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#मुंबादेवी

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Shivsena - शिवसेना Milind Deora

19/03/2026

उंच उभारूया यशाची गुढी!

🌸 गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌸

Photos from Rupesh Patil - रुपेश पाटील's post 12/03/2026

नगरसेविका सौ. यामिनी यशवंत जाधव जी यांची मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती (मुंबई शहर) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!



Yamini Yashwant Jadhav

Photos from Rupesh Patil - रुपेश पाटील's post 20/02/2026

🌙 रमजान मुबारक ✨

Photos from Rupesh Patil - रुपेश पाटील's post 16/02/2026

नवनिर्वाचित उपमहापौर मा. श्री. संजय घाडी साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी मुंबादेवी विधानसभा विभागातील विविध प्रलंबित व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. साहेबांच्या मार्गदर्शनातून विभागाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपला नम्र,
रुपेश रमेश पाटील

Photos from Rupesh Patil - रुपेश पाटील's post 16/02/2026

नवनिर्वाचित उपमहापौर मा. श्री. संजय घाडी साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याचा मान लाभला. त्यांच्या नेतृत्वातून मुंबईच्या विकासाला नवी दिशा व वेग मिळेल, असा ठाम विश्वास वाटतो.

यावेळी शिवसेना उपनेत्या मा. सौ. संजना संजय घाडी ताई यांचीही उपस्थिती लाभली, ही भेट अधिक प्रेरणादायी ठरली. त्यांच्या मार्गदर्शनातून जनसेवेची नवी ऊर्जा मिळाली.

मा. साहेब व ताई यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! मुंबईच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे नेतृत्व निश्चितच मोलाचे ठरेल.

आपला नम्र,
रुपेश रमेश पाटील
विभागप्रमुख

04/02/2026

सांसदरत्न, खासदार श्री. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



Dr Shrikant Eknath Shinde

#खासदार #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा

28/01/2026

महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

Photos from Rupesh Patil - रुपेश पाटील's post 26/01/2026

तांबावाला बिल्डिंग व षटकार क्रिकेट संघ आयोजित कै. मेनू अंकल प्रीमियर लीग या स्पर्धेस उपस्थित राहिलो.


Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Shop No. 6 Ground Floor Eastern Chambers
Mumbai
400009