Urban Development Department Government of Maharashtra

Urban Development Department Government of Maharashtra

Share

Official account of UDD, Government of Maharashtra – Follow our social links:
https://linktr.ee/mahau Namaskar!

Welcome to the official page of the Urban Development Department, Government of Maharashtra. We are glad you stopped by to get a glimpse into the workings and the objectives of the department. Maharashtra’s dense and dynamic cities and towns are globally acclaimed as epicentres of growth which required precision planning, effective management and new-age vision to remain liveable, inclusi

05/11/2024

Posted • Excuses don’t build the future—votes do! ✨

It's time to show up, speak up, and shape what's next .

🗓️Voting day:- 20 November 2024
⏰Time: 7:00am to 6:00pm



.pune

05/11/2024

Posted • One Vote can change the course of the nation.

Don't forget to caste yours.
🗓️Voting Date:- 20 November 2024
⏰Time:- 7:00am to 6:00pm



.pune

05/11/2024

Posted • कोणत्याही प्रलोभनाला न भूलता दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी आपला मताधिकार बजावू या !
निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे वाटल्यास वा कोणताही गैरप्रकार होत असल्याचे आढळले तर त्याची तक्रार करण्यासाठी cVIGILया मोबाईल Appचा वापर करू शकता.
cVIGIL app डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या
Android: https://play.google.com/store/apps/details...
ios: https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541

05/11/2024

Posted • गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को एक्जीबिशन सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पुष्परचनेत महाराष्ट्राचा नकाशा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत दिनांक २० नोव्हेंबर मतदान करण्याविषयी संदेश साकारुन अनोखी जनजागृती केली आहे.



05/11/2024

Posted • विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघ 188 मध्ये मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा याकरिता जनजागृती करण्यात येत आहे.




05/11/2024

Posted • मतदानाच्या दिवशी नको दुसरा प्लॅन केवळ मतदान, मतदान आणि मतदान

आगामी निवडणुकांमध्ये मतदान करूया. एक नागरीक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया.

दिनांक २० नोव्हेंबर २०२४
वेळ - सकाळी ७:०० ते संध्याकाळी ६:००



05/11/2024

Posted • एक दिवस केवळ मतदानासाठी मतदान हीच माझी 'फर्स्ट प्रायोरिटी'

आगामी निवडणुकांमध्ये मतदान करूया. एक नागरीक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया.

दिनांक २० नोव्हेंबर २०२४
वेळ - सकाळी ७:०० ते संध्याकाळी ६:००



31/10/2024

शुभ दिपावली 🪔

30/10/2024

पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतात. राज्यात २०२४च्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार राजाची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा १,१८५ हाय राईज इमारतीत मतदान केंदांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. उंच इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारणीसाठी निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्था खासकरून महानगरपालिकांची मदत होणार आहे.

28/10/2024

Posted • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. या तारखेला सर्वात प्रथम मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा!

28/10/2024

Posted • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे.

लक्षात ठेवा, मतदान केंद्रावर मोबाईल फोन प्रतिबंधित आहे.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Square, Nariman Point
Mumbai
400032