PMFME DRP

PMFME DRP

Share

PMFME DRP, Business Advisor, Agriculture business

01/09/2023

आज दिनांक 1.09.2023 वार शुक्रवार रोजी गाव ननज तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मध्ये उद्योजक, बँक कर्ज आणि विविध योजना (PMFME, AIF) ह्या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला, प्रसंगी सर्व ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, ग्रामवासी, बँक अधिकारी, tao सौ. मनीषा मॅडम, सर्व कृषी अधिकारी आणि स्टाफ उपस्थित होते.

01/09/2023

हा समाधान विकत घेता येत नाही. धन्यवाद

Photos from PMFME DRP's post 01/09/2023

लाभार्थी समाधान या पेक्षा दुसरा कोणताच समाधान मोठा नाही, आज राष्ट्रीय संस्था NIFTEM मध्ये आमच्या लाभार्थी यांना ट्रेनिंग संधी भेटली त्या मुळे बऱ्याच लाभार्थी यांनी त्यांचे मनोगत आणि अतिशय सुंदर समाधान व्यक्त केले, त्या बद्धल आभारी.भविष्यात सुद्धा आमच्या कडून सर्वांना वेग वेगळी संधी च लाभ देता यावा, हीच देवा चरणी प्रार्थना.🙏🏻

Photos from PMFME DRP's post 01/09/2023

Today visited at in-house production unit in solapur with wide variety of products for support under various schemes, loan and subsidy purpose. Nice experience 👍

30/08/2023

Best Opportunity export.

Photos from PMFME DRP's post 29/08/2023

Today program conducted @ indapur taluka district Pune for aif & Pmfme scheme.

28/08/2023

महिला बचत गट मक्का प्रक्रिया केंद्र.

27/08/2023

PMFME AIF WORKSHOP @ PAITHAN

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai